‘अॅमेझॉन किंडल’वर हिंदु धर्म आणि महिला यांच्यावरील अश्लील पुस्तकांची विक्री : एक सुनियोजित षड्यंत्र !
या पुस्तकांच्या शीर्षकांवरून असे वाटते की, हिंदु धर्म आणि हिंदु महिला यांची मानहानी करणे, हाच यामागील मूळ हेतू आहे.
या पुस्तकांच्या शीर्षकांवरून असे वाटते की, हिंदु धर्म आणि हिंदु महिला यांची मानहानी करणे, हाच यामागील मूळ हेतू आहे.
उंबर वृक्षाला ‘औदुंबर’ या नावानेही संबोधतात. उंबराच्या दोन प्रकारच्या जाती आहेत. उंबर आणि काकोदुम्बर. काकोदुम्बराला ग्रामीण भाषेत ‘गांड्या उंबर’ म्हणण्याची प्रथा आहे; कारण त्याला तळापासूनच उंबराची फळे लागतात.
‘अपेडा’ने मांस निर्यातदारांना ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक होते, ते काढून टाकले आहे, हा हिंदूंसाठी हा मोठा विजय आहे !
आणीबाणीला आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यशैलीला विरोध करणाऱ्या न्यायमूर्ती कृष्णा अय्यर, शेलाट, ग्रोवर, हेगडे आणि खन्ना यांचे नाव आजही आदराने घेतले जाते !
पोलीसदलात बरीच वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेल्या एका पोलीस अधिकार्याने पोलीसदलाविषयी जे काही अनुभवले, ते त्यांच्याच शब्दांत क्रमशः देत आहोत . . .
‘हे मृत्युंजय, महाकाल, या आपत्काळात (तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे प्रतिकूल ठरणार्या काळात) रज-तमाचा नाश करून तू सत्-चित्-आनंद स्वरूपातील सनातन धर्माची स्थापना करणार आहेस.
पुष्पौषधी ही एक वेगळी ‘पॅथी’ (flower Remedy) आहे. त्यानुसार पुढे औषध दिले आहे. बरेच आधुनिक वैद्य या पॅथीचा उपयोग करतात.
लष्करी कारवाया करून भारताला लडाखमध्ये हरवण्यात चीनला गेल्या ७ मासांत पूर्ण अपयश आलेले आहे. त्यामुळे आता चीन विविध गैरलष्करी पद्धतींचा वापर करून भारत-चीन सीमेवर तणाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
‘फायझर फार्मा’चे डॉ. मायकल यीडन म्हणतात, ‘‘जागतिक संसर्ग रोखण्यास ‘व्हॅक्सिन’ची कोणतीही आवश्यकता नाही. व्हॅक्सिनसंदर्भात इतका मूर्खपणा मी आजवर कधीही पाहिलेला नाही. धोका नसलेल्या लोकांना ‘व्हॅक्सिन’ द्यायची नसतात. ज्या ‘व्हॅक्सिन’ची संपूर्ण चाचणी झालेली नाही, अशी ‘व्हॅक्सिन’ निरोगी लोकांना देणे चूकच !’’
कोणत्याच प्राण्याला सांभाळणे, हे म्हणावे तसे सोपे नाही. त्यातच देशी गायींची काळजी घेणे, हे तर सर्वार्थाने आणखी कठीण काम. केवळ व्यवसाय म्हणून गोपालनाकडे न पहाता उत्तम बीज आणि अपत्यपरंपरा निर्माण करण्यास या क्षेत्रात पुष्कळ महत्त्व आहे.