समाजस्वास्थ्याला घातक असणार्‍या ‘पोर्नोग्राफी’ला वेसण घाला ! – व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपती

हे सरकारी यंत्रणेच्या लक्षात का येत नाही ? त्यासाठी राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती यांना का सांगावे लागते ? भावी पिढी आणि समाजस्वास्थ्य चांगले राहण्यासाठी अश्‍लील संकेतस्थळे अन् लिखाण यांच्यावर बंदी घालण्यासाठी सरकार, तसेच प्रशासन यांनी स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा !