प्रत्याक्रमण करून भारताची भूमी बळकावणार्या लुटारूंना अद्दल घडवणारे आणि गमावलेला भूप्रदेश पुन्हा जिंकून घेणारे पराक्रमी हिंदु राजे !
आपण भारताच्या विभाजनाला आपल्या अंतःकरणातील कोणत्यातरी कोपर्यात एक निर्णीत तथ्य (सेटल्ड फॅक्ट) समजून बसलो आहोत.
आपण भारताच्या विभाजनाला आपल्या अंतःकरणातील कोणत्यातरी कोपर्यात एक निर्णीत तथ्य (सेटल्ड फॅक्ट) समजून बसलो आहोत.
पूर्वी हा प्रजासत्ताक सोहळा एक सण म्हणून साजरा केला जात असे. समाजातील प्रतिष्ठित, तसेच लोकप्रतिनिधी यांच्यासह सामान्य नागरिकही त्यांच्या बालगोपाळांना घेऊन आनंदाने आणि जल्लोषाने या कार्यक्रमास उपस्थिती लावायचे.
बंधक बनवलेल्या हिंदु कुटुंबातील ८ वर्षांची वैदेही कोणत्याही परिस्थितीत इस्लाम स्वीकारण्यास सिद्ध नव्हती. तिने सांगितले, मरण पत्करीन; पण कलमा वाचणार नाही.
वर्ष २००९ ते २०१३ या ४ वर्षांच्या काळात ११ भारतीय अणू शास्त्रज्ञांचे अनैसर्गिक मृत्यू झाले. या प्रकरणी वर्ष २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी शास्त्रज्ञांच्या जिवांची काळजी घ्या, अशी केंद्र सरकारला तंबी दिली.
पोलीसदलात बरीच वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेल्या एका पोलीस अधिकार्याने पोलीसदलाविषयी जे काही अनुभवले, ते त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.
लव्ह जिहादच्या या समस्येवर उपाय काढण्यासाठी आत्मबळ, म्हणजे धर्मबळ वाढवायला हवे. बुद्धीमान भारतियांनो (हिंदूंनो), आंतरधर्मीय विवाहांचा वस्तूनिष्ठ अभ्यास करण्याची आणि त्यासाठी धर्मसंघटन करून कायदे करायची वेळ आता आली आहे.
भारतामध्ये ‘व्हीव्हीआयपी संस्कृती’ न्यून होण्याऐवजी वाढत गेली. ‘भारतीय पोलीस सामान्य माणसांच्या सुरक्षेसाठी नसून व्हीआयपींच्या बंदोबस्तातच गुंतलेले असतात कि काय ?’, असा प्रश्न सामान्यांना पडतो.
जाज्वल्य राष्ट्रभक्ती असलेले आणि जागतिक स्तरावरचे स्वातंत्र्ययुद्ध घडवून आणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याचे शिल्पकारच होते.
नेताजींच्या सिद्धतेत एका विशिष्ट गोष्टींचा अंतर्भाव झाला होता. ती गोष्ट म्हणजे पेनांग येथील स्वातंत्र्यसेनेचे उत्पाती विद्याकेंद्र !
जीवनात कठीण गोष्ट सहज साध्य झाली की, अनेक जण ‘योगायोग’ असे म्हणून काही क्षणांतच त्याचा निवाडा देऊन टाकतात. अर्थात् अशा मंडळींमध्ये बहुसंख्य लोक नास्तिक आणि बुद्धीप्रामाण्यवादी असतात.