भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास – वर्ष १९४६ मधील नौदलाचे बंड !
भारतीय स्वातंत्रलढ्याचा इतिहास लिहितांना साधारणपणे सत्याग्रह आणि अहिंसक मार्गाने केले जाणारे आंदोलन याला अधिक महत्त्व दिले जाते. ‘१९४६ मधील नौदलाचे बंड’ ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाची घटना आहे. याविषयी संक्षिप्त विवरण येथे दिले आहे.