अशाने पुढे मुसलमान ‘अलीगड’ पाकिस्तानचा भाग असल्याचे घोषित करतील !

अलीगड (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील दाऊदपूर कोटा या मुसलमानबहुल गावात हिंदूंनी त्यांच्या घरांवर ‘विक्रीसाठी घर’ अशी भित्तीपत्रके लावून गाव सोडण्याची सिद्धता चालू केली आहे. या कुटुंबांचा आरोप आहे की, स्थानिक मुसलमान त्यांना सतत त्रास देत आहेत.

संपादकीय : ‘गळे कापू’ म्हणणार्‍यांना फाशी द्या !

साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित आदींना खोट्या घटनांच्या प्रकरणात अनेक वर्षे कारागृहात डांबून त्यांचा छळ करणार्‍या राजकीय पक्षांच्या प्रमुखांना त्यांच्या अनेक बेकायदेशीर कृत्यांसाठी कारागृहात टाकले पाहिजे, तरच ‘गळे कापू’, असे म्हणणार्‍यांवर काही प्रमाणात तरी वचक बसेल.

Political Attacks On Hindus : (म्हणे) ‘हिंदूंवरील आक्रमणे राजकीय स्वरूपाची !’ –  बांगलादेशातील अंतरिम सरकार

बांगलादेश आता कट्टर इस्लामी देश झाला आहे. तेथे अन्य धर्मियांना आता कोणतेच अधिकार आणि अस्तित्व नसणार. त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार झाले, तरी त्याचे समर्थन वेगवेगळ्या कारणांद्वारे केले जाणार, हेच यातून पुन्हा स्पष्ट होते !

‘आमचे सरकार (समाजवादी पक्ष/इंडी आघाडी) आल्यावर हिंदूंचे गळे कापू’, अशी दिली धमकी !

या धमकीविषयी समाजवादी पक्ष आणि इंडिया आघाडी यांचे नेते काही बोलतील का ? या धमकीतून लक्षात येते की, कोणते राजकीय पक्ष हिंदूंचा वंशसंहार करणार्‍यांच्या पाठीशी आहे !

Sarah Ali Khan Visits Temple  : अभिनेत्री सारा अली खान यांनी मंदिरात दर्शन घेतल्यावर मुसलमानांना पोटशूळ !

धर्मांध एका मुसलमान अभिनेत्रीने हिंदु धर्मपूरक कृती केल्यास तिला विरोध करतात. हा ‘सर्वधर्मसमभाव’ कसा होऊ शकतो ?

संपादकीय : महाकुंभ आणि हिरवी जमात !

ज्या वक्फची भीती मुसलमानांकडून हिंदूंना घातली जात आहे, ते वक्फच विसर्जित करून धर्मांधांचा माज सरकारने उतरवावा. रझवी यांच्यासारख्यांना यापेक्षा चांगले प्रत्युत्तर काय असेल ?

जिहादी माफिया… वक्‍फ बोर्ड आणि भ्रष्‍टाचार…

‘वक्‍फ बोर्डाविषयी आता मुसलमान समुदायच हा विचार करतो आहे की, वक्‍फ बोर्डाचे काम माफियाप्रमाणे चालते आणि हे बोर्ड नाही, तर भ्रष्‍टाचाराचा अड्डा आहे’.

संपादकीय : हिंदु पुनरुत्थानाचा अमृत‘कुंभ’ !

हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फुटून निर्णायक दिशा देणारे हिंदूसंघटन महाकुंभ पर्वाद्वारे सिद्ध होवो, ही अपेक्षा !

सातारा येथील श्री मांढरदेवीच्या यात्रेत पशूबळी आणि वाद्य वाजवण्यास बंदी !

धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तरीही पोलीस आणि प्रशासन ध्वनीप्रदूषण करणार्‍या मशिदींवरील भोंगे काढत नाहीत. यावरून न्यायालयांच्या आदेशाचे सोयीस्करपणे पालन केले जाते, हे लक्षात घ्या !

तात्याराव (स्वातंत्र्यवीर सावरकर), कशाला या देशात जन्म घेतला ?

तुमची ब्राह्मणी भाषाच त्यांनी प्रमाण का मानावी ? ‘मराठीत इंग्रजी शब्द घुसडून मराठी भाषा विद्रूप करू; पण तुमची ब्राह्मणी भाषा वापरणार नाही’, हा त्यांचा बाणा. ही साम्यवादी विचारसरणी. देशाचे भवितव्य, अस्तित्व, देशाचे वैभव यांच्याशी त्यांना काही देण-घेण नाही.