संपादकीय : ‘व्हाईट कॉलर’ पाकीटमार !
जेव्हा असे ‘व्हॉईट कॉलर’ पाकीटमार उघडपणे लोकांची पाकिटे मारतात आणि सरकारी यंत्रणा ‘निष्क्रीय’ (कि आतून मिळालेली ?) त्याकडे पहात असते, तेव्हा जनतेच्या ‘हाताला’ काहीच लागत नाही; मात्र देवाच्या ठिकाणी जाणार्या भाविकांची लूट करणार्यांचे पाप वाढते, हे तितकेच सत्य आहे !