संपादकीय : ब्रिटनचा हिंदु राष्ट्रवादविरोधी चेहरा !
हिंदु राष्ट्रवाद्यांना आतंकवादी सूचीत घालणार्या ब्रिटनला भारत सरकार जाब विचारणार कि नाही ?
हिंदु राष्ट्रवाद्यांना आतंकवादी सूचीत घालणार्या ब्रिटनला भारत सरकार जाब विचारणार कि नाही ?
जळगावमध्ये आतापर्यंत संदलच्या संदर्भात घडलेल्या घटना पहाता यामागे प्रशासनाची कुचकामी भूमिका कारणीभूत आहे. संदल काढणार्यांना कायद्याचा कोणताच धाक उरलेला नाही, हे दिसून येते !
बांगलादेशामध्ये हिंदूंना लक्ष्य करणे चालूच आहे. हिंदूंच्या विरोधात आक्रमणापासून ते अपहरणापर्यंतच्या घटना सतत घडत आहेत. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार बांगलादेशातील चितगाव येथे इस्लामी कट्टरपंथीयांनी मंदिरातील एका पुजार्यासह तीन हिंदूंचे अपहरण केले आहे.
हिंदू अल्पसंख्यांक असोत कि बहुसंख्यांक, सदैव त्यांच्यावरच आक्रमणे होतात. बांगलादेश आणि भारत हे देश त्याची अनुक्रमे उदाहरण होत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे !
व्यवसाय करण्यासाठी मुसलमानांना हिंदूंचे नाव का घ्यावे लागत आहे, हे मुसलमानांचे धर्मगुरु, तसेच निधर्मीवादी, धर्मनिरपेक्षतावादी सांगतील का ?
या धर्मसंसदेत संपूर्ण सनातन मंडळाची संरचना आणि त्याचे उद्दिष्ट काय असेल ?, याविषयी विचारमंथन करण्यात येईल. धर्मसंसदेमध्ये पू. देवकीनंदन ठाकूर यांच्यासह धर्मगुरु, संत, महामंडलेश्वर आणि विचारवंत त्यांचे विचार मांडतील.
हिंदूंनी स्वसंरक्षणार्थ सरकारमान्य शस्त्रे बाळगणे, हा त्यांना मिळालेला अधिकार असला, तरी अशी स्थिती येऊ नये, यासाठी सरकारांनी कृतीशील होणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार प्रयत्न करत आहे, तसे इतरांनीही केले पाहिजेत !
अलीगड (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील दाऊदपूर कोटा या मुसलमानबहुल गावात हिंदूंनी त्यांच्या घरांवर ‘विक्रीसाठी घर’ अशी भित्तीपत्रके लावून गाव सोडण्याची सिद्धता चालू केली आहे. या कुटुंबांचा आरोप आहे की, स्थानिक मुसलमान त्यांना सतत त्रास देत आहेत.
साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित आदींना खोट्या घटनांच्या प्रकरणात अनेक वर्षे कारागृहात डांबून त्यांचा छळ करणार्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांना त्यांच्या अनेक बेकायदेशीर कृत्यांसाठी कारागृहात टाकले पाहिजे, तरच ‘गळे कापू’, असे म्हणणार्यांवर काही प्रमाणात तरी वचक बसेल.
बांगलादेश आता कट्टर इस्लामी देश झाला आहे. तेथे अन्य धर्मियांना आता कोणतेच अधिकार आणि अस्तित्व नसणार. त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार झाले, तरी त्याचे समर्थन वेगवेगळ्या कारणांद्वारे केले जाणार, हेच यातून पुन्हा स्पष्ट होते !