‘अलीगड (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील दाऊदपूर कोटा या मुसलमानबहुल गावात हिंदूंनी त्यांच्या घरांवर ‘विक्रीसाठी घर’ अशी भित्तीपत्रके लावून गाव सोडण्याची सिद्धता चालू केली आहे. या कुटुंबांचा आरोप आहे की, स्थानिक मुसलमान त्यांना सतत त्रास देत आहेत. ते केवळ त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत नाहीत, तर छोट्या छोट्या गोष्टींवरून हिंसक कारवाया करत आहेत.’ (१५.१.२०२५)