Karnataka Bans Shampoos Soaps Near Pilgrimage : तीर्थक्षेत्रांच्या नदीकाठी साबण आणि शॅम्पू यांच्या विक्रीवर बंदी !
यासंदर्भात वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी सूचना दिली असून भाविकांनी नदीत कोणतीही वस्तू टाकू नये, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
यासंदर्भात वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी सूचना दिली असून भाविकांनी नदीत कोणतीही वस्तू टाकू नये, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
अर्थसंकल्पातील पैसा धर्म हा निकष न लावता विविध योजनांसाठी दिलेला असतो. अशा प्रकारे लोकसंख्येच्या आधारे पैसा मागणार्यांना लोकसंख्येच्या आधारे बनवलेल्या पाकिस्तानातच धाडले पाहिजे !
२६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी आपण भारतीय राज्यघटना स्वीकारली. ही राज्यघटना सिद्ध करण्यासाठी ‘संविधान सभा’ नियुक्त केली होती. ही सभा ब्रिटीश सरकारने देऊ केलेल्या ‘कॅबिनेट मिशन योजने’च्या माध्यमातून वर्ष १९४६ मध्ये अस्तित्वात आली.
येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात भररस्त्यात बीएम्डब्ल्यू चारचाकी थांबवून मद्यधुंद अवस्थेतील गौरव आहुजा या तरुणाने लघुशंका केल्याचे प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून आले. तेथे उपस्थित महिलांनी विरोध केल्यावरही त्याने उद्दामपणा केला.
विरोधकांनी सभागृहात याचा निषेध व्यक्त केला. नगरविकास आणि गृहनिर्माण अनुदानाच्या मागणीवर चर्चा चालू असतांना ही घटना घडली.
धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारे सरकारी तिजोरीतून एकाच धर्मियांसाठी पैशांची उधळपट्टी करणारी काँग्रेस राज्यघटनेचा नेहमीच अवमान करत आली आहे. तरीही हिंदू सातत्याने काँग्रेसला निवडून देऊन आत्मघात करत आहेत, हे त्यांच्या केव्हा लक्षात येणार ?
जोपर्यंत भारत काँग्रेसमुक्त होत नाही, तोपर्यंत धर्मनिरपेक्ष राज्यघटना असतांनाही असे निर्णय घेतले जाणार !
जर हिंदूंनी एखादा अनधिकृत दर्गा अथवा मशीद पाडण्याचा विचार जरी व्यक्त केला असता, तरी याच कर्नाटक पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई करून वर्षानुवर्षे तुरुंगात डांबले असते !
अय्यर यांना हा प्रश्न ४० वर्षांनंतर कसा पडला ? यापूर्वी त्यांना याची माहिती नव्हती कि बोलण्याचे धाडस नव्हते ?
काँग्रेस म्हणजेच दुसरे मोगल असल्याने त्यांच्या मुसलमान खासदारांकडून याहून वेगळे काय घडणार ?