‘औरंगजेब जुलमी नव्हता, तर अखंड भारत निर्माण करणारा होता !’ – काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद
काँग्रेस म्हणजेच दुसरे मोगल असल्याने त्यांच्या मुसलमान खासदारांकडून याहून वेगळे काय घडणार ?
काँग्रेस म्हणजेच दुसरे मोगल असल्याने त्यांच्या मुसलमान खासदारांकडून याहून वेगळे काय घडणार ?
अशी मागणी हिंदूंना का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?
हिंदूंच्या प्रत्येक सणांच्या वेळी होऊ लागलेली ही मागणी म्हणजे हिंदू जागृत होत असल्याचे द्योतक आहे. अशी मागणी उद्या सर्वत्र होऊ लागल्यास आश्चर्य वाटू नये !
पूर्णिया (बिहार) येथील गावातील घटना : भारतात हिंदू बहुसंख्य असतांना एका गावात मुसलमान दादागिरी करत असतील, तर ते हिंदूंनाच लज्जास्पद ! कायद्यानुसार यावर कारवाई होणे आवश्यक आहे !
सांगली येथील श्रीराम मंदिर चौक सुशोभिकरणाविषयी जिल्हा प्रशासनाकडून पालकमंत्र्यांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप भाजपच्या नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी केला आहे.
गोवंशांची हत्या कोण करते, हे स्पष्ट आहे. त्यामुळे हिंदूंना डिवचण्याचा हा प्रकार करणार्यांना कठोर शिक्षा केल्याविना हे थांबणार नाही !
‘लव्ह जिहाद’मुळे कित्येक महिला, मुली यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे, तर यावर अन्वेषण करून धर्मांध मुसलमानांवर कारवाई करण्यापेक्षा याला वाचा फोडाण्यास विरोध करणारे काँग्रेस सरकार !
देहलीतील हिंदुविरोधी दंगलीतील दिलबर नेगी हत्या प्रकरणातील आरोपी महंमद शाहनवाझ याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणात यापूर्वी १२ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती.
काँग्रेस सरकारला यावरून देशभरातील हिंदूंनी जाब विचारला पाहिजे. एकीकडे हिंदु धर्माची हेटाळणी करायची, अवमान करायचा आणि दुसरीकडे त्याच हिंदूंच्या मंदिरांकडे भीक मागायची, याची काँग्रेसला लाज कशी वाटत नाही ?
भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे उलटून गेल्यानंतरही मोगलांच्या गुलामगिरीची नावे अद्याप न पालटणे, हे हिंदूंना आणि त्यांनी आतापर्यंत निवडून दिलेल्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद होय !