Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
ही उघड उघड चिथावणी नव्हे का ? यातून धर्मांध मुसलमानांना नेमका काय संदेश द्यायचा आहे ?, हे हिंदूंनी जाणावे !
ही उघड उघड चिथावणी नव्हे का ? यातून धर्मांध मुसलमानांना नेमका काय संदेश द्यायचा आहे ?, हे हिंदूंनी जाणावे !
बांगलादेशात कुणाचेही सरकार आले, तरी ते धर्मांधांचेच असणार, हे उघड असल्याने या घटना कधीही थांबणार नाहीत ! तेथील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी प्रथम भारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाले पाहिजे !
बांगलादेशातील गाईबांधा येथे प्रभु श्रीरामांच्या ८१ फुटी भव्य मूर्तीची निर्मिती धर्मांध मुसलमानांच्या विरोधामुळे थांबवली आहे. या घटनेमुळे जगभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असून स्थानिक हिंदु समाजाने तेथे रस्त्यावर उतरून ‘मशाल मोर्चा’ काढत तीव्र निषेध नोंदवला आहे. या सर्व प्रकाराची गंभीर नोंद घेत भारताने वरील शब्दांत बांगलादेशाला सुनावले.
गेल्या काही महिन्यांत अमेरिकेतील काही राज्यांमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर झालेली आक्रमणे आणि हिंदुद्वेषाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सॅनफोर्ड बोलत होते.
हिंदूसंघटन, तसेच हिंदूंनी राष्ट्रीय स्तरावर दबाव आणला, तर काय होऊ शकते ?, हे यावरून सिद्ध होते. यातून सर्वत्रच्या हिंदूंनी बोध घेतला पाहिजे !
पोलिसांनी केवळ हस्तक्षेप न करता आदिवासींच्या हक्काच्या घरांवर डोळा ठेवून भूमी जिहाद करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाईही करावी !
राज्यातील हिंदूंना कमकुवत करण्यासाठी आणि हिंदु धर्माचे विभाजन करण्यासाठी राज्यातील काँग्रेसचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी षड्यंत्र रचले आहे, असा आरोप भाजपचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी केला.
दक्षिण भारतात शास्त्रोक्त पद्धतीने मूर्तीचे संवर्धन होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही ? अनेक थोर संतांनी मस्तक टेकवले, त्या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या नावाखाली आज धर्मशास्त्रातील जाणकार आणि धर्माचार्य यांचे मत विचारात न घेता मूर्तीवर पुन्हा एकदा रासायनिक लेपन करण्याचा अट्टहास का केला जात आहे ?
ही घटना नवीन नाही. जानेवारी २०२६ मध्येही नेरेडमेटच्या विनायक नगर भागात अनुमतीविना उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत पोलिसांनी कारवाई केल्याने वाद निर्माण झाला होता.
बांगलादेशातील हिंदूंनी अशाच प्रकारे संघटित होऊन धर्मांधांच्या अत्याचारांचा प्रतिकार करत राहणे आवश्यक आहे ! भारत आणि भारतातील हिंदू अन् त्यांच्या संघटना साहाय्य करतील, या भ्रमात न रहाता स्वतः स्वतःचे रक्षण करावे !