पुणे शहरातील १३८ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य !
‘स्मार्ट सिटी’ असणार्या पुणे येथे शेकडो पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असणे प्रशासनाला लज्जास्पद !
‘स्मार्ट सिटी’ असणार्या पुणे येथे शेकडो पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असणे प्रशासनाला लज्जास्पद !
चर्चमधून मंदिरात रूपांतरित झालेल्या ठिकाणी भगवान भैरवाची मूर्ती पूर्ण विधी आणि धार्मिक विधींसह स्थापित केली जाणार आहे.
दोघा हिंदु राजांनी अकबर आणि औरंगजेब यांना मरण्यास भाग पाडले !
‘छावा’ चित्रपटात कवी कलश यांची भूमिका साकारणारे अभिनेते विनीत कुमार सिंह यांचे वक्तव्य
अभिनेते किशोर यांनी अशी गरळओक मशीद अथवा चर्च यांच्यासंदर्भात करण्याचे धाडस दाखवत नाहीत, हे लक्षात घ्या !
गंगास्नानाला हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे असतांना राज ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे कोट्यवधी हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत !
३ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याची बजरंग दलाची चेतावणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले ‘रूपे कार्ड’ देण्यात येणार आहे. ‘मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट एक्सेस’ त्यात उपलब्ध आहे. याद्वारे डिजिटल सुरक्षितता आणि विमा मिळणार आहे.
नागरिकांप्रमाणे शासनाच्याही जे मनात आहे, त्याची लवकरात लवकर पूर्तता करून छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुन्हा एकदा घडवावा, ही अपेक्षा !
अमेरिका आणि कॅनडा या देशांत सातत्याने हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होत असतांना हे तथाकथित विकसित देश ते थांबवत नाही. हा भारतद्वेष आणि हिंदुद्वेषच आहे, हे लक्षात घ्या !