वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवा देणार्या कर्तृत्ववान डॉक्टर महिलांचा सन्मान !
‘पनवेल तालुका पत्रकार विकास मंचा’च्या वतीने ७ मार्च या दिवशी म्हणजे जागतिक महिला दिनाच्या पूर्वदिनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णसेवा देणार्या कर्तृत्ववान महिला डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.