लोटे औद्योगिक वसाहतीत वायूगळती झाल्याने खळबळ
वायूगळती आटोक्यात आणण्यासाठी लोटे औद्योगिक क्षेत्राची अग्नीशमन यंत्रणा आणि तंत्रज्ञ तातडीने घटना स्थळी पोचले. सायंकाळी विलंबाने वायूगळती नियंत्रणात आणण्यात यश आल्याचे सांगण्यात आले.
वायूगळती आटोक्यात आणण्यासाठी लोटे औद्योगिक क्षेत्राची अग्नीशमन यंत्रणा आणि तंत्रज्ञ तातडीने घटना स्थळी पोचले. सायंकाळी विलंबाने वायूगळती नियंत्रणात आणण्यात यश आल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्ह्यातील सर्व नागरी सेवा केंद्रांवर https://pmindiawebcast.nic.in या लिंकद्वारे करण्यात येणार आहे.
‘रत्नागिरी-दिवा पॅसेंजर’मध्ये एका तरुणीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी निफ्रान इन्तिखाब अल्जी या तरुणाला पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
भारत अमेरिकेकडून आतापर्यंत शस्त्रास्त्र खरेदी करत आला आहे; परंतु अमेरिका आता भारताकडून शस्त्रास्त्र खरेदी करणार आहे.
भारतात अनेक ठिकाणी हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मुसलमानांनी मशिदी अथवा दर्गे बांधले, हा इतिहास आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्वच ठिकाणांचे सर्वेक्षण करून सत्य समोर आणणे आवश्यक आहे.
भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने युनान प्रांतात ‘एल्.पी.ए.आर्.’ बांधले आहे. हे चीनच्या आक्रमकतेचे आणि त्याच्याकडे असलेल्या प्रगत यंत्रणेचे उदाहरण आहे.
मानव-निर्मित प्रदूषणाचे घटक नष्ट करणारे १ सहस्र १०० प्रकारचे बॅक्टेरियोफेज गंगाजलात आढळतात. बॅक्टेरियोफेज त्यांच्यापेक्षा ५० पट मोठ्या हानीकारक जीवाणूंना नष्ट करून स्वतःही विलुप्त होतात.
आजकाल धर्माची थट्टा करणार्या नेत्यांचा एक गट आहे. ते असे लोक आहेत, जे हिंदूंच्या श्रद्धेचा द्वेष करतात. ते आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि मंदिरे यांवर आघात करतात.
पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील आतंकवाद्यांच्या तळावर भारताच्या वायूदलाने केलेल्या आक्रमणानंतर पाकच्या वायूदलाने एफ्-१६ चा भारताच्या विरोधात वापर केला होता.
हिंदू आणि त्यांची मूर्तीपूजा यांचा द्वेष करणार्यांचा हिंदूंच्या यात्रेत व्यवसाय करण्याशी काय संबंध ! त्यामुळे मढी ग्रामसभेने केलेला ठराव अभिनंदनास्पद तर आहेच, शिवाय समस्त हिंदु समाजाने त्यास पाठिंबा दिला पाहिजे !