France Knife Attack : फ्रान्समध्ये इस्लामी आतंकवाद्याकडून ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत चाकूने आक्रमण

सर्वाधिक मुसलमान फ्रान्समध्ये असल्याने फ्रान्समध्येच जिहादी आक्रमणे किंवा दंगली अधिक होतांना दिसतात. पाश्‍चात्त्य देशांनी जिहादी आतंकवादाला जगभरातून नष्ट करण्यासाठी संघटित होणे आवश्यक !

गेल्या १० वर्षांत मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या १०० हून अधिक शाळा बंद !

मराठी शाळांची ही दुर्दशा असणे, ही स्थिती सरकारची मराठी भाषेसंबंधी धोरणांच्या फलनिष्पत्तीविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करते, असा प्रश्‍न कुणी केला, तर त्यात चूक ते काय ?

Jitendra Narayan Tyagi : श्रीनगर न्यायालयाने जितेंद्र नारायण त्यागी यांना अटक करून उपस्थित करण्याचा दिला आदेश  

श्रीनगर येथील न्यायालयाने जितेंद्र नारायण त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांना अटक करण्याचा आदेश दिला आहे. महंमद पैगंबर आणि इस्लाम धर्म यांवर केलेल्या कथित वादग्रस्त टिपणीवरून न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

Pakistan Export Donkey Meat : पाकिस्तान आता चीनला गाढवाचे मांस निर्यात करणार

पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या मोठी आहे. तो चीनला मोठ्या प्रमाणात गाढवे निर्यात करतो. आता पाकिस्तान चीनला गाढवाचे मांस, कातडी आणि हाडे निर्यात करणार आहे. चीनची ही मागणी पूर्ण करण्यासाठी पाकिस्तान ग्वादरमध्ये एक पशूवधगृह उघडणार आहे.

Shahbaz Sharif : (म्हणे) ‘जर प्रगतीमध्ये मी भारताला हरवले नाही, तर माझे नाव पालटा !’ – पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असतांना अशा प्रकारची तोंडांची वाफे दवडणारी वाक्तव्ये करून शरीफ पाकिस्तानी जनतेला मूर्ख बनवत आहेत, हे या जनतेलाही ठाऊक आहे !

Pakistan Renovate Temples Gurdwaras : पाकिस्तान सरकार मंदिर आणि गुरुद्वार यांच्या जीर्णाेद्धारासाठी १ अब्ज रुपये खर्च करणार ! – सय्यद अतौर रहमान

आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘आम्ही अल्पसंख्य समुदायासाठी काही तरी करतो’, हे दाखवण्यासाठी पाकिस्तान नाटक करत आहे, हेच यातून दिसून येते. आजही तेथे हिंदूंची असंख्य मंदिरे पाडली जात आहेत, त्याचे काय ?

Pakistan Dawood University : कराची (पाकिस्तान) येथील विद्यापिठात होळी खेळल्याने हिंदू आणि मुसलमान विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंद

भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली आणि तेथे रहाणार्‍या हिंदूंची स्थिती दयनीय झाली, तर भारतात रहाणारे धर्मांध मुसलमान हिंदूंच्या डोईजड झाले, हे लक्षात घ्या !

Italian PM Giorgia Meloni : ट्रम्प, मोदी आणि मला ‘लोकशाहीसाठी धोका’ म्हटले जाते !

‘साम्यवाद म्हणजे आसुरी मानसिकता’, असेच म्हणावे लागले. साम्यवाद्यांनी जगात इतकी हत्याकांडे केली आहेत, त्याची गणतीच नाही. असे हुकूमशाही साम्यवादी जगातून नष्ट झाल्यावरच शांतता निर्माण होईल !

Tajikistan Hijab Ban : ताजिकिस्तान ‘विदेशी इस्लामी प्रभाव’ दूर करणार : पारंपरिक कपड्यांना प्रोत्साहन देणार !

ताजिकिस्तनासारखा इस्लामी देश हिजाब, दाढी यांसारख्या गोष्टींना प्रोत्साहन न देता स्थानिक परंपरेला महत्त्व देतात. भारतातील मुसलमान मात्र भारतीय परंपरा न अंगीकारता अरबी परंपरा पालन करण्याचा प्रयत्न करतात, हे संतापजनक !

रत्नागिरी जिल्ह्यात जातीय सलोखा राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा ! – जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

सामाजिक माध्यमांतून कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश, आक्षेपार्ह संदेश किंवा व्हिडिओ प्रसारित केल्यास पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.