भारताची सागरी सुरक्षा

समुद्रकिनार्‍यावर रहाणारे नागरिक आणि मासेमार समाज यांची सागरी सुरक्षेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. मासेमारांना आपल्या सुरक्षायंत्रणेचे कान आणि डोळे म्हटले जाते. ते चांगल्या बातम्या पुरवतात; पण यातही अधिक प्रगती होणे अपेक्षित आहे.

चीनने डोकलामजवळ सैन्य आणि दारुगोळा ठेवण्यासाठी बंकर बांधले

चीनला जशास तसे उत्तर दिल्यावरच त्याच्या कुरापती थांबतील !

खिळखिळा पाकिस्तान आणि त्याचे चीनला साहाय्य !

भारतीय सैन्याने पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे ९५ टक्के आतंकवादी सीमेवरच मारले जात आहेत. चीन भारताशी लढू शकत नाही; म्हणून पाकिस्तानचे साहाय्य घेतो हे चीनला न्यूनपणा आणणारे आहे.