Gujarat Teen Raped By Teacher : गुजरातमध्ये दहावीच्या विद्यार्थीनीवर शाळेतील शिक्षकाने केला बलात्कार !

असे बलात्कारी शिक्षक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेला कलंक !

CM Yogi Adityanath : समाजवादी पक्षाचे नेते त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये शिकवतात; पण लोकांच्या मुलांनी उर्दू शिकावे, असे त्यांना वाटते !

उर्दू विदेशी भाषा आहे आणि त्याचा देशात आणि विदेशांत कोणताही लाभ नाही. त्याचा पुरस्कार करणार्‍या पक्षातील नेत्यांना इस्लामी देशांत पाठवून दिले पाहिजे !

Ayodhya Ram Mandir Drones Shot Down : अयोध्येत श्रीराममंदिराच्या परिसरात उडणारे ड्रोन पाडले !

चेंगराचेंगरीचा कट असल्याचा पोलिसांना संशय

Mamata Banerjee’s Shocker : (म्हणे) ‘महाकुंभाचे रूपांतर ‘मृत्यूकुंभा’त झाले आहे !

चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत, हे वास्तव असले, तरी त्यासाठी अशा प्रकारचे शब्द वापरणे अत्यंत अयोग्य आहे. यासाठी त्यांनी हिंदूंची क्षमा मागितली पाहिजे !

Prayagraj Sangam Water Quality : प्रयागराजच्या त्रिवेणी संगमातील पाणी अंघोळ आणि पिणे यांसाठी अयोग्य !

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित लवादाला सादर केलेल्या अहवालात दावा

Oppose To Maharana Pratap Statue : मशिदीसमोर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यास मुसलमान संघटनेचा विरोध

हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने सरकार मुसलमानांच्या मतांसाठी पुतळा दुसर्‍या ठिकाणी उभारण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या !

Aakash Chopra On ‘Chhaava’ Movie : छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला शाळेत का शिकवला नाही ?

माजी क्रिकेटपटू आणि समालोचक असणारे आकाश चोप्रा यांचा ‘छावा’ चित्रपटावरून प्रश्न

Unnao Jail Sangam Snan : उन्नाव कारागृहात कैद्यांना प्रयागराज संगमातील पवित्र पाण्याने स्नान करण्याची व्यवस्था !

उन्नाव जिल्हा कारागृह अधीक्षक पंकज कुमार सिंह यांनी या पवित्र स्नानाची व्यवस्था केल्याविषयी त्यांचे कौतुक केले जात आहे.

Wikipedia Offensive Writing On Chhatrapati Sambhaji Maharaj : लिखाण काढून टाकण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश !

छत्रपती संभाजी महाराजांविषयी ‘विकीपीडिया’वर आक्षेपार्ह लिखाण आढळले. या प्रकरणी ते लिखाण काढून टाकण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. असे लिखाण केले गेल्याने शिवप्रेमी संतप्त झाले आहेत.

Telangana INC’s Muslim Appeasement : रमझानमध्ये मुसलमान कर्मचार्‍यांना एक घंटा आधी घरी जाता येणार ! – तेलंगाणा

मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या काँग्रेसकडून वेगळी काय अपेक्षा करणार ?