Hamas Leaders Cutouts In Kerala : पलक्कड (केरळ) येथील मुसलमानांनी उरुसाच्या वेळी हमासच्या नेत्यांचे फलक झळकावले !
अशा मुसलमानांना पकडून त्यांना कारागृहात डांबून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे; मात्र केरळमध्ये जिहाद्यांचे समर्थक असणार्या कम्युनिस्टांचे सरकार असल्याने असे होणे शक्य नसल्याने केंद्र सरकारने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे !