विज्ञापनदात्यांच्या सातत्याने संपर्कात राहून त्यांना साधना सांगितल्याने त्यांचा सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यास भरभरून प्रतिसाद मिळणे
‘साधकांनी संपर्काच्या सेवेला आरंभ करण्यापूर्वी तेथील स्थानदेवता, वास्तुदेवता आणि गुरुदेव यांना प्रार्थना करावी. प्रार्थना करून सेवेला आरंभ केल्याने सेवेतून अधिक आनंद मिळतो आणि समाजातून सकारात्मक प्रतिसादसुद्धा मिळतो.