अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी नवीन यंत्रणा उभारणार ! – मंत्रीमंडळाचा निर्णय
राज्यातील अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन ‘टास्क फोर्स’ निर्मितीला संमती दिली आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्य सरकारने ६ महत्त्वाचे निर्णय घेतले.