बेळगाव येथे रिक्शाचालक मुजाहिद जमादार याने केलेल्या मारहाणीनंतर गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांचा मृत्यू !
येथे रिक्शाचालक मुजाहिद शकील जमादार याने १५ फेब्रुवारीला केलेल्या मारहाणीनंतर गोव्यातील फोंडा येथील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे माजी आमदार आणि गोव्याचे माजी पोलीस उपअधीक्षक लवू मामलेदार (वय ६८ वर्षे) यांचे निधन झाले.