नेरूळ येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर गुन्हा नोंद !
नेरूळ रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिम बाजू येथील पदपथावर आणि रस्त्यावर बसणार्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरुद्ध नेरूळ विभाग कार्यालयाच्या माध्यमातून धडक मोहीम घेण्यात आली होती.
नेरूळ रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिम बाजू येथील पदपथावर आणि रस्त्यावर बसणार्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरुद्ध नेरूळ विभाग कार्यालयाच्या माध्यमातून धडक मोहीम घेण्यात आली होती.
हिंदु राष्ट्रासाठी उत्स्फूर्तपणे स्वतःहून तरुणांनी फलकाच्या अनावरणाचे नियोजन केले. फुलपाठमध्ये नियमित धर्मशिक्षणवर्ग आणि हिंदु राष्ट्रासाठी कृतीच्या स्तरावर प्रयत्न करण्यासाठी नियमित बैठकीचे नियोजनही केले आहे.
अशा मागण्या का कराव्या लागतात ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?
‘ग्राहक पेठ सांस्कृतिक महोत्सवा’च्या अंतर्गत देवधर यांना पुरस्कार प्रदान !
मेदनकरवाडीतील श्री खंडोबा देवस्थान राज्यात प्रसिद्ध आहे. खंडोबा मंदिराच्या समोर रथसप्तमीनिमित्त बैल परंपरेने गाडापूजन करण्यात आले.
शोधमोहीम राबवून बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी सोलापूर येथे जिल्हाधिकार्यांना निवेदन
शिवसेना, श्रीराम सेना यांसारख्या हिंदुत्वनिष्ठ पक्ष अथवा संघटना यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध केल्यावरून त्यांना शहाणपणा शिकवणारे पुरो(अधो)गामी आता बांगलादेशात जाऊन या कट्टरतावादी मुसलमानांना उपदेशाचे डोस का पाजत नाहीत ?
एक भारत श्रेष्ठ भारताचे अनमोल उदाहरण म्हणजे महाकुंभ आहे. वेद पुराणात महाकुंभाचा उल्लेख आढळतो. हे आयोजन समभाव आणि समरसता यांचे प्रतीक आहे.
‘‘मुगलांनी हिंदूंची मंदिरे पाडून मजार आणि मशिदी उभारल्या. जेथे जेथे मजार किंवा मशिदी बांधल्या गेल्या, त्या ठिकाणी हिंदु राष्ट्रात पुन्हा मंदिरांची उभारणी केली जाईल.’’
वर्षा तिच्या सासरी मृतावस्थेत आढळली. धर्मांधांशी विवाह करणे; म्हणजे स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करणे, हे हिंदु युवतींच्या आतातरी लक्षात येईल का ?