Isro’s ‘Spedex’ Mission : ७ जानेवारीला अंतराळात २ यान एकमेकांना जोडले जाणार !
या मोहिमेमध्ये चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. ही मोहीम वर्ष २०२८ मध्ये प्रारंभ होऊ शकते. मोहिमेत यश मिळाल्यास भारत असे करणारा जगातील चौथा देश ठरणार !
या मोहिमेमध्ये चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. ही मोहीम वर्ष २०२८ मध्ये प्रारंभ होऊ शकते. मोहिमेत यश मिळाल्यास भारत असे करणारा जगातील चौथा देश ठरणार !
‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती यांचे वक्तव्य
माहिती त्वरित मिळावी, यासाठी ‘विशेष चर्चा’, ‘अहवाल’ किंवा ‘तारांकित प्रश्न’ इत्यादी विषयानुसार वर्गवारी केली जाणार आहे. त्यामुळे ‘सर्च’ केल्यास माहिती १ मिनिटाच्या आतच उपलब्ध होऊ शकेल.
आज आपण अनेकदा एखाद्याला सहज बोलून जातो, ‘तुझा मेंदू गहाण ठेवला आहेस का ?’ कदाचित् भविष्यात हे खरेही होईल !
आपण मंदिरांकडे ‘विज्ञानाचे केंद्र’ म्हणून पाहिले पाहिजे. आपली जितकी धार्मिक आणि प्राचीन स्थळे आहेत, ती केवळ धार्मिक प्रार्थनास्थळे नाहीत, तर विज्ञान अन् तंत्रज्ञान यांची केंद्रे आहेत.
आईनस्टाईन एका लेखात म्हणतो, ‘विज्ञान ज्ञानापासून फार दूर असते. विज्ञान प्रायोगिक, तर ज्ञान सैद्धांतिक आहे.
तैवान सध्या आघाडीचा सेमीकंडक्टर उत्पादन करणारा देश असल्यामुळे आणि त्यांच्याकडे ते तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे भारताला या क्षेत्रात साहाय्य करून स्वयंपूर्ण बनवण्यात योगदान देत आहे.
यंत्राने लगेच मुलीचे ऐकून कुत्र्यांच्या भुंकण्याचा मोठा आवाज काढण्यास आरंभले. या आवाजामुळे सर्व माकडे घाबरून घराबाहेर पळाली.
विज्ञान हे स्थूलातील सूत्रांवर कार्यरत आहे, तर अध्यात्म हे सूक्ष्म स्तरावर, म्हणजेच मन-बुद्धी-चित्त या स्तरांवर कार्य करते. विज्ञानही हळूहळू सूक्ष्मस्तरावर कार्य करू लागले आहे.
यामुळे केवळ शेतीलाच साहाय्य होणार नाही, तर हवेची गुणवत्ता सुधारून वायूप्रदूषणावरही नियंत्रण मिळवता येऊ शकेल.