Love Jihad Law : ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांमध्ये कारवाईसाठी महाराष्ट्र शासनाकडून ७ सदस्यांची समिती स्थापन !

महाराष्ट्र शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी लवकरात लवकर कायदा करून या प्रकरणात होरपळणार्‍या हिंदु युवतींना न्याय मिळवून द्यावा, ही अपेक्षा !

Ulhasnagar New Born Baby Sold : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधून जन्मलेल्या बाळाची १० सहस्र रुपयांत विक्री !

हे आहेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे दुष्परिणाम ! पाश्चात्त्य विकृतीच्या आधीन जाऊन ‘लिव्ह इन’चा अवलंब करणे म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त करून घेणेच होय !

Mahakumbh Snan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अनेक महनीय व्यक्तींची संगम स्नानासाठी रिघ !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी महाकुंभपर्वात येऊन त्रिवेणी संगमावर स्नान केले. मोदी यांच्या स्नानानंतर देशभरातील भाजपचे अनेक नेते, चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातील महनीय व्यक्तींनी त्रिवेणी संगमावर स्नान केले.

Bade Hanuman Mandir : अक्षय्यवट आणि लेटे हनुमान मंदिर या प्रयागराजमधील धार्मिक स्थळांना भाविकांची अलोट गर्दी !

त्रिवेणी संगमावर स्नान करून भाविक अक्षय्यवट आणि लेटे हनुमान मंदिर या प्रसिद्ध अन् जागृत धार्मिक स्थळी दर्शनासाठी जात आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली आहे.

Mahakumbh 2025 : महाकुंभक्षेत्रातील ७० टक्क्यांहून अधिक शिबिरांचे प्रयाण !

कुंभक्षेत्रातून नागा साधू, आखाडे, आध्यात्मिक संस्था यांच्या ७० टक्क्यांहून अधिक शिबिरांनी प्रयाण केले आहे. त्यामुळे कुंभक्षेत्रातील भाविकांची गर्दी ओसरली आहे. गर्दी ओसरली असली, तरी उत्तरप्रदेशमधील स्थानिक भाविक मोठ्या प्रमाणात स्नानासाठी येत आहेत.

पुणे शहरात उत्सवांमध्ये आवाजाची मर्यादा शिथिल !

जिल्ह्यासाठी वर्षभरातील उत्सवांसाठी ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक यांच्या वापरासाठी जिल्हा प्रशासनाने १५ दिवस निश्चित केले आहेत. त्यात गणेशोत्सवासाठी ६ दिवस, तर नवरात्रीसाठी २ दिवस ध्वनीमर्यादा सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.

पुणे येथे बनावट तेल उत्पादनांची विक्री करणार्‍या २ धर्मांधांना अटक !

गुन्हेगारीमध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये अव्वल असणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

Mahakumbh 2025 : महाकुंभपर्वात घडला इतिहास !

प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून जगातील सर्वांत मोठा सोहळा असलेल्या महाकुंभपर्वात १४ फेब्रवारीपर्यंत देश-विदेशातून ५० कोटी भाविकांनी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. ही संख्या यापूर्वी झालेल्या कुंभमेळ्यापेक्षाच नव्हे, तर जगातील कुठल्याही सोहळ्यापेक्षा अधिक असल्याने इतिहास नोंदवला गेला आहे.

थोडक्यात महत्त्वाचे !

तरुणीची छेड काढणारा धर्मांध अटकेत !…. गूगलचे कार्यालय ‘बीकेसी’तच !……. धारावीचे सर्वेक्षण पूर्ण…….. लाचखोर मंडळ अधिकारी अटकेत !….. चारचाकीची काच फोडून वस्तूंची चोरी !…. माकडांचा उच्छाद !

नाशिक येथील रामकुंडाचे काँक्रिटीकरण काढण्याविषयी सखोल अभ्यास करून निर्णय ! 

येथील ऐतिहासिक रामकुंडातील काँक्रिटीकरण काढण्याविषयी प्रशासनाने सखोल अभ्यासानंतर निर्णय घेण्याचे ठरवले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या काँक्रिटीकरणामुळे जिवंत पाण्याचे झरे बुजवल्याचा दावा केला जात आहे.