रेल्वेने कोल्हापुरात प्रतिदिन २०० बांगलादेशी घुसखोर येत असल्याचा ‘रेल्वे प्रवासी संघटने’चा आरोप !

रेल्वेने कोल्हापुरात प्रतिदिन २०० बांगलादेशी घुसखोर येत असल्याचा ‘रेल्वे प्रवासी संघटने’चा आरोप !

महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये बांगलादेशी नागरिकांवर कारवाई चालू झाल्यामुळे बांगलादेशी नागरिक प्रतिदिन कोल्हापूर येथे येत आहेत. ‘गोंदिया-कोल्हापूर’ एक्सप्रेस रेल्वेने २०० च्या आसपास बांगलादेशी नागरिक कोल्हापूर येथे येत असल्याचा आरोप मुंबई विभागीय रेल्वे संघटनेने केला आहे.

Vande Bharat : प.पू. सरसंघचालक प्रवास करत असलेल्या वन्दे भारत रेल्वे गाडीवर दगडफेक

Vande Bharat : प.पू. सरसंघचालक प्रवास करत असलेल्या वन्दे भारत रेल्वे गाडीवर दगडफेक

ज्या डब्यात प.पू. सरसंघचालक होते, त्याच्या एक डबा पुढे असणार्‍या डब्यावर दगडफेक झाली होती. नंतर सुरक्षा कर्मचार्‍यांनी प.पू. सरसंघचालकांचा डबा पालटला.

HALAL Meat Indian Railways : रेल्वेच्या जेवणाच्या थाळीत ‘झटका’ आणि ‘हलाल’ मांस प्रकरणांवरून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची रेल्वेला नोटीस

HALAL Meat Indian Railways : रेल्वेच्या जेवणाच्या थाळीत ‘झटका’ आणि ‘हलाल’ मांस प्रकरणांवरून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची रेल्वेला नोटीस

आयोगाने सांस्कृतिक मंत्रालयाला सर्व खाद्यविक्री केंद्रे आणि संस्था यांना स्पष्ट सूचना देण्यास सांगितले आहे की, वाढण्यात येणारे मांस हलाल आहे कि झटका ? हे ठळकपणे दर्शवावे. पारदर्शकतेचा अभाव धार्मिक स्वातंत्र्य आणि ग्राहक हक्क यांच्या विरोधात आहे.

London Train Stabbing : लंडनमध्ये धावत्या रेल्वेमध्ये चाकूद्वारे झालेल्या आक्रमणात १० जण घायाळ

London Train Stabbing : लंडनमध्ये धावत्या रेल्वेमध्ये चाकूद्वारे झालेल्या आक्रमणात १० जण घायाळ

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी म्हटले की, ही भयावह आणि चिंताजनक घटना आहे. मी या आक्रमणात घायाळ झालेल्या लोकांसमवेत आहे.

मुसलमानप्रेमी पत्रकारिता जाणा !

मुसलमानप्रेमी पत्रकारिता जाणा !

अवंतिका एक्सप्रेसमध्ये रुद्राक्षाची माळ घातल्याने एका हिंदु महिलेला मुसलमानांकडून मारहाण करण्यात आली. याविषयीचे वृत्त देतांना दैनिक लोकसत्ताने हिंदु महिलेचे नाव उघड केले; मात्र मुसलमान महिलेचे नाव न लिहिता ‘अल्पसंख्यांक समाजातील’ असे म्हटले.

Kamakhya Express : रेल्वेत प्रवाशांना अवैधरित्या आसने देणार्‍या ७ मुसलमानांना अटक !

Kamakhya Express : रेल्वेत प्रवाशांना अवैधरित्या आसने देणार्‍या ७ मुसलमानांना अटक !

अल्पसंख्य असणारे मुसलमान गुन्हेगारीत नेहमीच पुढे असतात ! अशांवर कठोर कारवाई करायला हवी !

UP Train Derailment Attempt : उत्तरप्रदेशात रेल्वेगाडी उलटवण्याचा प्रयत्न चालकाच्या सतर्कतेमुळे फसला !

UP Train Derailment Attempt : उत्तरप्रदेशात रेल्वेगाडी उलटवण्याचा प्रयत्न चालकाच्या सतर्कतेमुळे फसला !

सहस्रो लोकांचे जीव घेण्याइतपत समज असणार्‍यांना ‘अल्पवयीन’ कसे म्हणायचे ? अशांसह त्यांना साहाय्य करणार्‍यांनाही आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

Chaos At Delhi Metro’s Jama Masjid Station : देहलीच्या जामा मशीद मेट्रो स्थानकावर ‘शब-ए-बारात’च्या रात्री धुडगूस !

Chaos At Delhi Metro’s Jama Masjid Station : देहलीच्या जामा मशीद मेट्रो स्थानकावर ‘शब-ए-बारात’च्या रात्री धुडगूस !

काही मिनिटे गोंधळ घालण्याच्या बेशिस्त वर्तनामुळे तेथील सामान्य प्रवाशांना त्रास झाला, त्याचे काय ? मुळात प्रशासनाविषयी मुसलमानांना भयच राहिले नसल्याचे या घटनेतून लक्षात येते. याविषयी प्रशासन काहीच का बोलत नाही ?

MADARSAS MasterMind Of Rail Jihad : रेल्वेगाड्या रुळांवरून घसरवण्यामागे मदरशांचा हात असल्याचा संशय

MADARSAS MasterMind Of Rail Jihad : रेल्वेगाड्या रुळांवरून घसरवण्यामागे मदरशांचा हात असल्याचा संशय

जिहादी आतंकवाद केवळ गोळीबार आणि बाँबस्फोट यांपुरताच मर्यादित राहिलेला नाही. यामुळे आता देशात मदरशांवर बंदी घालण्याची मागणी करणे आवश्यक झाले आहे. यासाठी हिंदूंनी संघटित होऊन सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !

Bagmati Express Accident : रुळाचे नटबोल्ट काढल्याने बागमती एक्सप्रेसला अपघात झाल्याचे उघड !

Bagmati Express Accident : रुळाचे नटबोल्ट काढल्याने बागमती एक्सप्रेसला अपघात झाल्याचे उघड !

असे कृत्य करणार्‍या समाजकंटकांना शोधून काढून फाशीचीच शिक्षा द्यायला हवी !