परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनमोल सत्संगात साधनेच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे आणि स्वतःत झालेले पालट !

त्या वेळी ‘मी दैवी बालकांना भेटायला जात नसून संतांनाच भेटायला जात आहे आणि त्यांच्याकडून मला पुष्कळ शिकायला मिळणार आहे’, असे मला वाटते.

धर्माचरणाची आवड असलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील कु. अगस्त्य कस्तुरे (वय १५ वर्षे) !  

अगस्त्यची आई कार्यालयात जाते. तेव्हा तो घरातील सगळे व्यवस्थितपणे सांभाळतो. तो बहिणीलाही कामे करण्यासाठी साहाय्य करतो. तो स्वतःची कामे स्वतःच करतो.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे शरणागत भावात राहून नामजपादी उपाय केल्यावर ते परिणामकारक झाल्याचे जाणवणे

काही क्षण मला बरे वाटायचे आणि मग पुन्हा त्रास व्हायचा. त्रास होत असलेल्या स्थानावर उपाय केल्यावर दाब न्यून झाल्याचे मला जाणवत होते; पण माझा शारीरिक त्रास न्यून होत नव्हता.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हाताच्या बोटांतून प्रक्षेपित होणार्‍या आकाशतत्त्वाची नादाच्या स्वरूपात अनुभूती घेणे आणि तशीच अनुभूती स्वतःच्या बोटांच्या संदर्भातही घेणे

करंगळीतून आकाशतत्त्व अगदी अल्प प्रमाणात प्रक्षेपित होते. करंगळीच्या पुढील बोटांतून आकाशतत्त्व प्रक्षेपित होण्याचे प्रमाण वाढत जाऊन शेवटच्या अंगठ्यातून ते सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी बार्शी येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाला आपण उपमा देऊ शकत नाही; पण तेथे गुरुदेवांनी काटकसर हा गुण दाखवून दिला, उदा. बैठकव्यवस्था, व्यासपीठ, गुरुदेवांचा रथ, मंडप हे साधेपणाने सजवले होते….

साधकाची चंचल मनःस्थिती ओळखून त्याला साधनेत साहाय्य करणारे कृपाळू परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘अन्य एका राज्यातील एका साधकाच्या तेथील अनेक संतांच्या ओळखी होत्या. त्याने त्यांपैकी एकेक संतांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देण्याविषयी निमंत्रण दिले आणि त्याप्रमाणे त्या त्या संतांनी रामनाथी आश्रमाला भेट दिली…

कधी पाहू गुरुमूर्ती ।

‘१६.१.२०२४ या दिवशी असलेल्या भक्तीसत्संगाच्या वेळी परात्पर गुरुदेवांच्या आठवणीने मनात काहूर माजले. त्या वेळी मला पुढील कविता सुचली. ती कविता गुरूंच्या चरणी अर्पण करतो.’

देवाचे नाम, हेच खरे औषध !

‘हल्ली ‘रामनाम हेच खरे औषध’, असे वाक्य प्रचलित झाले आहे; पण अध्यात्मशास्त्रानुसार प्रत्येकाची उपास्यदेवता निराळी असते. त्यामुळे ‘देवाचे नाम, हेच खरे औषध’, हा खरा नियम आहे.’ 

सोलापूर येथील कु. गौतम रार्चेला (वय १५ वर्षे) याला नामजप केल्यावर आलेल्या अनुभूती

हनुमंतरायाच्या मंदिरात नामजप करतांना मला त्याच्या मूर्तीत प्रभु श्रीराम आणि माता सीतादेवी यांचे छायारूपी दर्शन झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून ज्ञान मिळत नाही; पण त्यांना ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान चूक कि बरोबर, हे कळण्यागामील अध्यात्मशास्त्र !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून ज्ञान मिळत नाही; पण त्यांना ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान ‘चुकीचे आहे कि बरोबर आहे ?’, हे कळते. यागामील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.