ईश्वराच्या दर्शनाची आस धरण्यापेक्षा त्याची आपल्यावर अखंड कृपा राहील, हे पहायला हवे !
हिमालयवासी गुरूंचे प्रकाशरूपात दर्शन ‘तुमच्या साधकांनाही घडवू का ?’’ यावर गुरुदेव म्हणाले की, ‘‘आपली कृपा महत्त्वाची आहे. दर्शन काय क्षणिक असते; परंतु आपली आणि आपल्या सद्गुरूंची कृपा सनातनच्या साधकांवर अखंड राहो, हीच आपल्या चरणी प्रार्थना करतो.’’