पितरांना किंवा लिंगदेहांना गती देणारा नामजप !

पितृपक्षात दत्ताचा नामजप केल्याने पितरांना लवकर गती मिळते; म्हणून त्या काळात प्रतिदिन दत्ताचा न्यूनतम ६ घंटे (७२ माळा) नामजप करावा.

विशालहृदयी आणि प्रीतीचा अथांग सागर असलेल्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

समुद्राप्रमाणेच आपल्यातील व्यापकत्व वाढले पाहिजे. गुरुकार्य करतांना आपण कोणत्याही सेवेला कधी ‘नाही’ म्हणू नये. ‘जी सेवा मिळेल, ती करत रहाणे’, हीच आपली साधना आहे.

सहज-साधेपणाची मूर्ती ही वात्सल्याची । पडद्याआड दडलेली दैवी विभूती ।।

सांगली येथील दुर्गादौडीच्या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या चरणांशी बसून त्यांना नमन करतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ! (वर्ष २०२३)

अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी त्रासाच्या तीव्रतेनुसार करायची उपासना     

कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, थोडासा त्रास असल्यास प्रतिदिन १ ते २ घंटे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करावा……

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेला लोकसंग्रह !

तमिळनाडूतील कांचीपूरम्मधील ‘वेडाल’ या लहानशा गावी नव्याने रहायला गेल्यावर तेथे केलेला लोकसंग्रह जाणून घेऊ.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

सेवा करतांना व्यापकता आणि दृष्टीकोन कसे असावेत ?’, यांविषयी मला श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या कांचीपूरम् येथे रहायला येण्यामागील पार्श्वभूमी !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ‘कांचीपूरम्’मध्ये रहायला येण्यामागील कार्यकारणभाव पुढे दिला आहे.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील सर्व गुणांचा मुकुटमणी ‘प्रीती’ !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यात अन्य पुष्कळ गुण असले, तरी त्यांच्यात सर्वांत महत्त्वाचा गुण (मुकुटमणी) आहे, तो म्हणजे प्रीती !

साधक, धर्मकार्य आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी खडतर दैवी दौरे करणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

देवतांचे तारक-मारक नामजप सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना अपेक्षित असे ध्वनीमुद्रित होईपर्यंत प्रयत्न करणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ

शालेय जीवनात ‘साधक विद्यार्थी घडतील’, या दृष्टीने अभ्यासक्रम असायला हवेत ! 

‘खरा विद्यार्थी हा केवळ विद्यार्थी नसून त्याचा पाया हा साधकत्वाचा असतो. ‘शालेय जीवनात ‘साधक विद्यार्थी’ घडतील’, या दृष्टीने अभ्यासक्रम हवा. आजचा अभ्यासक्रम हा ‘मुलांना पूर्णत: भौतिक स्तरावर मायेत अडकवून स्वत:ला अधिकाधिक सुखी आणि स्वार्थी जीवन कसे जगता येईल ?’, हे शिकवणारा आहे.