हिंदु राष्ट्र स्थापनेची अत्यावश्यकता !
‘भ्रष्टाचार बंद करील, असा एकही राजकीय पक्ष भारतात नाही; म्हणून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’
‘भ्रष्टाचार बंद करील, असा एकही राजकीय पक्ष भारतात नाही; म्हणून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’
कोटी कोटी प्रणाम !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ईश्वर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात असतात. ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ध्येय आहे. या ध्येयाच्या पूर्तीसाठी आवश्यक असे सूक्ष्मातील ज्ञान त्यांना ईश्वर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून मिळते. ‘ईश्वरी राज्याच्या स्थापने’च्या अंतर्गत आवश्यक सूक्ष्मातील पैलूंचा अभ्यास श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ दायित्वाने पहातात.
‘ईश्वर आपल्या भक्तांचे त्रास स्वतःवर घेतो. ईश्वराला आपल्या मनातील गोष्ट, सुख-दुःख सांगितल्यानंतर आपले मन पूर्णतः शांत होते. ईश्वर सदैव आनंदात रहातो. माझा ईश्वर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आहेत. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना पाहिल्यावर आणि त्यांचे बोलणे ऐकल्यावर माझे मन प्रफुल्लित होते. त्यांच्या मुखातून निघालेले प्रत्येक वाक्य परम सत्य असते.
माता ना तू जगज्जननी ।
आम्हा साधकांची तू मनोदेवी ॥ १ ॥
दोम्माराजू गुकेश याने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी बुद्धीबळ खेळातील ‘विश्वविजेता’ होण्याचा बहुमान मिळवला आहे. बुद्धीबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत त्याने विश्वविजेत्या चीनच्या ३८ वर्षीय डिंग लिरेनवर १४ व्या आणि शेवटच्या डावात आक्रमक..
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ ज्ञानार्जनाची सेवा करत, त्याच कालावधीमध्ये आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसाठी रात्रंदिवस नामजपादी उपाय केले जात असत, म्हणजे संतांच्या किंवा उन्नत साधकांच्या सहवासात सामूहिक नामजप, प्रार्थना इत्यादी केले जात असे. त्या वेळी ‘साधकांचा आध्यात्मिक त्रास किती वाढला ? किंवा किती न्यून झाला ?’, हे नेमकेपणाने सांगू शकणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या एकमेव होत्या.
‘१५.९.२०२४ या दिवशी पहाटे मला एक स्वप्न पडले. स्वप्नामध्ये ‘मला एका अतृप्त स्त्रीचा लिंगदेह त्रास देत आहे’, असे दिसले. तो लिंगदेह माझ्या शरिरात प्रवेश करायचा. त्या वेळी माझी पुष्कळ चिडचिड व्हायची आणि त्यामुळे…