Greek Court Sentences Bangladeshi Man : ग्रीसमध्ये महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍या बांगलादेशी मुसलमानाला जन्मठेप !

बांगलादेशी मुसलमानांच्या कारवायांमुळे केवळ भारताचीच नव्हे, तर जगभरातील लोकांची डोकेदुखी वाढली आहे, याचे हे उदाहरण !

Ruhul Kabir Rizvi Of BNP : (म्हणे) ‘भारताने चितगाव मागितल्यास बंगाल, बिहार आणि ओडिशा परत घेऊ !’

भारताकडून पाठवण्यात येत असलेल्या अन्नधान्यांवर जगणार्‍या मुसलमानबहुल बांगलादेशाने त्याची खरी मनोवृत्ती दाखवून दिली आहे. ‘सापांना दूध पाजल्यावरहही ते विषच ओकणार’, हे भारताला कधी कळणार ?, हाच प्रश्‍न आहे !

West Bengal Bomb Blast : मुसलमानबहुल मुर्शिदाबाद (बंगाल) येथील घरात बाँब बनवतांना स्फोट : ३ मुसलमान ठार

एखाद्या घरात बाँब बनवले जात असताता, हे पोलिसांना, तसेच गुप्तचर विभागाला कसे कळत नाही ?  उद्या हे बाँब आतंकवादी कारवायांमध्ये वापरण्यात आले असते, तर काय झाले असते ?

Delhi Schools Bomb Threat : देहलीतील ४० हून अधिक शाळांना बाँबस्फोट घडवण्याची धमकी

धमकी देणार्‍याने मागितले ३० सहस्र अमेरिकी डॉलर्स (२५ लाख ४१ सहस्र रुपये)

बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान स्विगी, झोमॅटो, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट येथे वितरक म्हणून काम करतात ! – Union Minister Giriraj Singh

केंद्रीय मंत्र्यांना जी माहिती मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना, गुप्तचरांना का मिळत नाही ? अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे का ?

दिव्‍यांग विद्यार्थ्‍यांचे कला-गुण विकसित करण्‍यासाठी प्रयत्न करावेत ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्‍हाधिकारी

दिव्‍यांगासाठीचे शासनाचे धोरण सकारात्‍मक आणि सर्वसमावेशक आहे. त्‍यांनी न्‍यूनगंड न ठेवता समाजात आत्‍मविश्‍वासाने वावरावे. त्‍यांची बुद्धीमत्ता आणि कला-गुण विकसित करण्‍यासाठी पालक अन् शाळा यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी येथे केले.

संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या समाधीवर प्रक्षाळपूजा उत्‍साहात झाली !

अमळनेर येथील ‘मंगळग्रह सेवा संस्‍थे’चे अध्‍यक्ष तथा ‘व्‍हॉईस ऑफ मिडिया’चे प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला.

कवठेमहांकाळ (जि. सांगली) येथे वाहनांच्‍या सुट्या भागांच्‍या दुकानाला आग !

मिथुन शेट्टी यांच्‍या एम्.एस्. या स्‍पेअर पार्ट दुकानाला भीषण आग लागून दुकानातील अनुमाने ५० लाख रुपयांचा माल भस्‍मसात् झाला. ही घटना ७ डिसेंबर या दिवशी घडली.

Deputy CM Slams Opposition : लोकसभेनंतर ‘इ.व्‍ही.एम्.’वर आक्षेप घेतला नाही ! – उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे

सर्वोच्‍च न्‍यायालयापासून ते निवडणूक आयोगापर्यंत त्‍यांच्‍या बाजूने निकाल लागला, तर ‘इ.व्‍ही.एम्.’ यंत्रणा चांगली. विरोधात निकाल गेला, तर न्‍यायालयावरही आरोप केले जात आहेत !

पुणे येथील ‘सिंहगड टेक्निकल इन्‍स्‍टिट्यूट’च्‍या २६ इमारती जप्‍त

यायालयाने ‘थकबाकीची रक्‍कम त्‍वरित भरावी’, असे निर्देश दिले होते. तरीसुद्धा अनेक महिने थकबाकी न भरल्‍याने एरंडवणा भागातील संस्‍थेच्‍या मुख्‍य कार्यालयासह २६ इमारती जप्‍त करण्‍यात आल्‍या आहेत.