ठाणे – कारवाई न करण्यासाठी आरोपीकडे २ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्याच्या २ पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सचिन उदमले आणि मनोज कामत अशी त्यांची नावे आहेत. (पोलिसांनी लाच मागणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! – संपादक)