निधन वार्ता : प्रसिद्ध हिंदुत्‍वनिष्‍ठ लेखक शंकर गो. पांडे

प्रसिद्ध हिंदुत्‍वनिष्‍ठ लेखक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’मधून हिंदुत्‍वरक्षणाच्‍या संदर्भात अभ्‍यासपूर्ण लेखन करून हिंदूंना जागृत करणारे शंकर गो. पांडे (पुसद) (वय ७२ वर्षे) यांचे ९ डिसेंबर या दिवशी सकाळी १०.३० वाजता अल्‍पशा आजाराने निधन झाले.

कोथरूड (पुणे) येथे हिंदु संघटनांनी धर्मांतराचा कट उधळला !

धर्मांतराचे हे प्रकार रोखण्यासाठी लवकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा सिद्ध होणे आवश्यक !

बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात वाशी (नवी मुंबई) येथे मोर्चा !

अशी मागणी करावी का लागते ? नवी मुंबई प्रशासन बांगलादेशी घुसखोरांना हाकलून का देत नाही ?

Justice Shekhar Yadav On UCC : भारत बहुसंख्यांकांच्या इच्छेनुसार काम करेल !

भारताच्या इतिहासात प्रथम एका विद्यमान न्यायमूर्तींनी अशा प्रकारचे विधान केले आहे. यातून लक्षात घ्यायला हवे की, काळ पालटत आहे. हिंदूंच्या मनात भीती निर्माण करण्यात आल्याने कुणी बोलण्याचे धाडस करत नव्हते, ते आता करू लागले आहेत !

बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार इस्लामविरोधी ! – Maulana Mahmood Asad Madani

हिंदूंवर होणारे अत्याचार इस्लामविरोधी आहेत, तर ते गेले अनेक शतके म्हणजे भारतात इस्लामचा प्रवेश झाल्यापासूनच होत आहेत. याचाच अर्थ जे इस्लामच्या नावाखाली हिंदूंवर अत्याचार करत आहेत, ते सर्वच इस्लामविरोधी आहेत, असे म्हणायचे का ?

Foreign Secretary Vikram Misri : बांगलादेशासमवेतच्या बैठकीत उपस्थित केले हिंदूंच्या सुरक्षेचे सूत्र !

बांगलादेशामध्ये हिंदूंवर सरकार पुरस्कृत आक्रमणे होत असल्याने चर्चा करून काही साध्य होणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे भारताला याच्या पुढेच जाऊनच हिंदूंचे रक्षण करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. याची सिद्धता भारताने केली आहे का ? हाच प्रश्‍न आहे !

M F Husain : हिंदुद्वेष्टे एम्.एफ्. हुसेन यांनी रेखाटलेली हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे प्रदर्शित करणार्‍या ‘देहली आर्ट गॅलरी’च्या विरोधात तक्रार !

हुसेन हयात असेपर्यंत जगभरातील हिंदूंनी त्यांच्या विरोधात वैध मार्गाने लढा दिला. कोट्यवधी हिंदूंच्या धर्मभावनांची जाणीव ‘देहली आर्ट गॅलरी’ला नाही का ? अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

Donald Trump On Birthright Citizenship : जन्मताच अमेरिकेचे नागरिकत्व देणारा कायदा पालटणार ! – डॉनल्ड ट्रम्प यांची घोषणा

ते ‘एन्.बी.सी.’ वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना बोलत होते.

Gujarat Muslims Attack Hindus Over Parking Dispute : नवसारी (गुजरात) येथे किरकोळ वादातून धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

घटनेमागे धार्मिक कारण नसले, तर धर्मांध मुसलमान खुसपट काढून हिंदूंवर आक्रमण करण्याची संधी शोधत असतात, हेही तितकेच खरे. हे सत्य पोलीस का सांगत नाहीत ?

Pravin Togadia : बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी देशात इस्रायलसारखे सरकार हवे ! – डॉ. प्रवीण तोगाडिया, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद

पॅलेस्टाईनने ३०० इस्रायली लोकांना मारले आणि इस्रायलने त्यांच्या ४२ सहस्र लोकांना मारले. त्यांनी सीरिया आणि लेबनॉन या देशांमध्ये घुसून त्यांना मारले. जर बांगलादेश सरकारशी वाद असेल, तर हिंदूंना का मारले जात आहे ? बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी देशात इस्रायलसारखे सरकार हवे.