मायेतील विवाह सोहळ्यातही उच्च आध्यात्मिक स्तरावरील अनुभूती देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘२१.१२.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आमचा विवाह झाला. ९.१२.२०२४ या दिवशी आमच्या विवाहाला तिथीनुसार १ वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने विवाहाच्या वेळी श्री गुरूंच्या कृपेने आम्हाला जे दैवी क्षण अनुभवायला मिळाले..