(म्हणे) ‘ब्रिटनमध्ये विहिंप, चिन्मय मिशन आदी संघटना हिंदुत्वाच्या चळवळीचे काम करत असल्याने त्यांच्याशी संबंध तोडा !’ – Hindus For Human Rights

हिंदूंच्या नावाने संघटना स्थापन करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचाच प्रयत्न अमेरिकेची ही संघटना करत आहे, असेच यातून लक्षात येते ! या संघटनेच्या मागे भारतविरोधी अमेरिकी सरकार आहे का ? याचा शोध घेणे आवश्यक आहे !

Missionaries Use Saffron Flag : छत्तीसगडमध्ये वाहनांवर भगवा ध्वज लावून केला जात आहे ख्रिस्ती धर्माचा प्रचार

गेली अनेक दशके ख्रिस्ती मिशनरी उघडपणे हिंदूंचे धर्मांतर करत असतांना ते अजूनही हिंदूंना रोखता न येणे हिंदूंसाठी लज्जास्पदच आहे !

Mumbai HC On Animal Trafficking : प्राण्यांच्या तस्करीच्या प्रकरणांत भविष्यात खरेदी पावत्या आणि विक्रेता यांची सत्यता पडताळण्यात यावी !

प्राणीप्रेमी गोवंशियांच्या तस्करीविषयी अवाक्षरही काढत नाहीत, यावरून त्यांचे प्राणीप्रेम किती खोटे आहे, हे सिद्ध होते. प्रसारमाध्यमेही कधी अशा वृत्तांविषयी आवाज उठवत नाहीत, हे लक्षात घ्या !

Muslim Population In India : भारतात वर्ष २०५० पर्यंत मुसलमानांची लोकसंख्या होणार ३१ कोटी

‘प्यू रिसर्च सेंटर’चे सर्वेक्षण ! अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंचे झाले, तेच भारतात होईल. हे पहाता हिंदूंनी संघटित होऊन भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी सिद्ध होणे हा जन्ममरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे !

Haveri Waqf Board Land Jihad : हावेरी (कर्नाटक) येथे हिंदूंची मंदिरे वक्फ बोर्ड कह्यात घेण्यावरून तणाव

वक्फ कायदा रहित करणे किती आवश्यक झाले आहे, हे अशा घटनांमधून तीव्रतेने जाणवत आहे. हिंदूंनी आता केंद्र सरकारवर वक्फ कायदाच रहित करण्यासाठी दबाव निर्माण करणे आवश्यक झाले आहे !

Donald Trump On Bangladeshi Hindus : राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि कमला हॅरिस यांनी जगात अन् अमेरिकेत हिंदूंची उपेक्षा केली ! – ट्रम्प यांचा आरोप

कमला हॅरिस भारतीय वंशाच्या हिंदू असूनही त्यांनी कधी हिंदूंवरील अत्याचारांवर विधान केले नसल्याने ट्रम्प हिंदूंना अधिक जवळचे वाटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

Waqf Board Shocks Farmer : धारवाड (कर्नाटक) : शेतकर्‍याच्या भूमीची ‘वक्फ भूमी’ म्हणून केली नोंद !

कर्नाटकातील गरीब शेतकर्‍यांच्या साधेपणाचा अपलाभ उठवून त्यांच्या भूमी बळकावणार्‍या वक्फ बोर्डाचे कसून अन्वेषण व्हायला हवे, असेच सर्वसामान्यांना वाटते !

Compaint Against Refusing Fares : मुंबईत भाडे नाकारणार्‍या टॅक्सी आणि रिक्शा चालकांविरोधात ऑनलाईन तक्रार करता येणार !

अरेरावी, भाडे नाकारणे, तसेच गैरवर्तन यांविषयी  टॅक्सी आणि रिक्शा चालकांच्या विरोधातील वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाने तक्रार करण्यासाठी ऑनलाईन क्रमांक प्रसारित केले आहेत.

Rajpal Yadav Apologies : दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन करणारे अभिनेते राजपाल यादव यांची क्षमायाचना

मुळात असे आवाहन करण्याचे धाडस होतेच कसे ? अन्य धर्मियांना कुणी याविषयी आवाहन का करत नाही ?

पुणे येथे १०० हून अधिक गुन्हे करणार्‍याला अटक !

पहिल्याच गुन्ह्यात कठोर शिक्षा न झाल्यामुळे पुढील अनेक गुन्हे करण्यास चोराची मजल गेली.