‘अध्यात्माचे जागतिक केंद्र’ भारतासाठी हे लज्जास्पद !
‘चर्च किंवा मशिदी यांचे सरकारीकरण जगात कुठे होत नाही; मात्र अध्यात्म विषयाचे जगाचे केंद्र असलेल्या भारतात शासनकर्ते मंदिरे बळकावतात !’
‘चर्च किंवा मशिदी यांचे सरकारीकरण जगात कुठे होत नाही; मात्र अध्यात्म विषयाचे जगाचे केंद्र असलेल्या भारतात शासनकर्ते मंदिरे बळकावतात !’
गेल्या काही महिन्यांपासून ‘ऑनलाईन’ वा भ्रमणभाषद्वारे होणार्या फसवणुकीच्या घटनांविषयी ‘सनातन प्रभात’ मधून वेळोवेळी सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत कलम ३७० पुन्हा स्थापित करणारा प्रस्ताव ६ नोव्हेंबर या दिवशी प्रचंड गदारोळात संमत करण्यात आल्यानंतर ७ नोव्हेंबरला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या आमदारांमध्ये हाणामारी झाली.
शब्दच्छल करून भारतीय समाजात भेद निर्माण करू पहाणार्या ‘विकिपीडिया’वर भारत सरकारने बंदी घालावी !
आता मतदान करणार्याला एखादे प्रमाणपत्र द्यावे आणि सर्व प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ केवळ मतदान प्रमाणपत्र असणार्या व्यक्तीलाच देण्यात यावा.
व्यक्ती आणि परिस्थिती यांच्या विशेषांमुळे सत्याचे होणारे ज्ञान सापेक्ष असू शकेल. मुळात सत्यालाच सापेक्ष म्हणणे, हे सत्य शब्दाचा अर्थच गमावण्यासारखे आहे.
ईदची कुर्बानी आणि दिवाळीचा कंदील यांची बरोबरी तरी होऊ शकेल का ? वैचारिक सुंता झालेल्यांना अंधःकार आवडतो. त्यामुळे दिवाळीचा आकाशकंदील पाहून ते नक्कीच विरोध करणार
जगात असे ५ देश आहेत, जिथे मुसलमानांना रहाण्यास मनाई आहे. या देशांमध्ये मुसलमानांची लोकसंख्या शून्य आहे. काही देशांमध्ये इस्लामचा प्रचार केल्यास मृत्यूदंडही होऊ शकतो.