अल्‍पवयीन मुलीवर लैंगिक अत्‍याचार करणार्‍या धर्मांधावर गुन्‍हा नोंद !

धर्मांध साजीद नुरहक मंडळ (वय ३८ वर्षे) याने ५ वर्षांच्‍या हिंदु मुलीवर लैंगिक अत्‍याचार केले.

झारखंडमध्‍ये भाजपला बहुमत मिळण्‍याची शक्‍यता !

महाराष्‍ट्रासमवेत झारखंड येथेही विधानसभेच्‍या निवडणुकीसाठी मतदान झाले. या मतदानानंतर विविध संस्‍थांनी केलेल्‍या मतदानोत्तर चाचणीमध्‍ये भाजपला बहुमत मिळण्‍याचा अंदाज वर्तवला आहे.

समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि मौलवी मुफ्‍ती सलमान अझरी यांच्‍यात ईशनिंदाविरोधी कायद्याविषयी चर्चा !

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर मौलवी (इस्‍लामचा धार्मिक नेता) मुफ्‍ती सलमान अझरी यांची भेट घेतली.

विवाहानंतरही माहेरचे आडनाव लावून हिंदु संस्कृतीतील दुसर्‍याशी एकरूप होण्याचे तत्त्व नाकारणारी स्त्रीमुक्ती नको ! 

‘स्वला त्यागून दुसर्‍यात विलीन होणे’, हा हिंदु धर्मातील मूलभूत सिद्धांत आहे. प्राचीन परंपरेनुसार विवाहानंतर मुलीने सासरचे आडनाव लावण्यामागे ‘तिने सासरच्या कुटुंबामध्ये विलीन व्हावे’, असा उद्देश होता.

२१ नोव्हेंबर : दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २५ वा वर्धापनदिन !

आजचा दिनविशेष !

हे पोलिसांना लज्‍जास्‍पद !

मुंबईच्‍या घाटकोपरमधील चिरागनगरमध्‍ये एका मुसलमान युवकाने एका हिंदु युवतीला पळवून नेले. युवतीच्‍या पालकांनी पोलीस ठाण्‍यात तक्रार केली; मात्र प्रारंभी पोलिसांनी गुन्‍हा नोंद करण्‍यास नकार दिला; मात्र हिंदुत्‍वनिष्‍ठांनी दबाव आणल्‍यानंतर पोलिसांनी गुन्‍हा नोंदवला.

संपादकीय : महाराष्‍ट्राचे भवितव्‍य !

महाराष्‍ट्र विधानसभेच्‍या २८८ जागांसाठी झालेल्‍या मतदानानंतर ‘भावी आमदारां’चे भवितव्‍य सीलबंद झाले आहे. उत्तरप्रदेशानंतर महाराष्‍ट्र हे क्रमांक दोनचे मोठे राज्‍य असल्‍यामुळे या २ राज्‍यांत स्‍वतःची पाळेमुळे घट्ट करण्‍याकडे सर्वच राजकीय पक्षांचा कल असतो.

संपादकीय : ‘डिजिटल’ फसवणूक !

सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या होणार्‍या ऑनलाईन फसवणुकीला आळा घालण्‍यासाठी सरकारने कठोर कायदा करणे आवश्‍यक !

धर्माविषयी कुणी बोलावे ?

अभिनेते रितेश देशमुख हे त्‍यांचे भाऊ काँग्रेसचे लातूर येथील आमदार धीरज देशमुख यांचा प्रचार करत असतांना त्‍यांनी हिंदु धर्माविषयी वक्‍तव्‍य केले. त्‍यातून हिंदूंच्‍या धर्मभावना दुखावल्‍या आहेत. रितेश देशमुख म्‍हणाले, ‘‘विरोधी पक्षांसह प्रत्‍येकच पक्ष म्‍हणतो की….

‘केवळ सुख असावे, दुःख नको’, हे मागणे सयुक्‍तिक नाही !

छायाचित्रे काढणारा एक माणूस श्रीमहाराजांच्‍या दर्शनास आला. तो म्‍हणाला, ‘घरी सर्व क्षेम आहे. सध्‍या काही दुःख नाही. मागणे एवढेच आहे की, यापुढे प्रपंचात कुठल्‍याही तर्‍हेचे दुःख येऊ नये.