मंदिरांवरील विविध आघातांच्या विरोधात संघटित झालो, तरच हिंदु संस्कृती टिकेल !
गडहिंग्लज येथे मंदिर महासंघाची बैठक
गडहिंग्लज येथे मंदिर महासंघाची बैठक
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. तत्पूर्वी ८५ वर्षांवरील वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
काही दिवसांपूर्वी अकबरूद्दीन ओवैसींनी सभेमध्ये वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या विधानाला कापडी फलकाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
नरवीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद यांनी उपस्थितांना शिवा काशीद यांच्या बलीदानाचा प्रसंग आणि त्यातून प्रेरणा कशी घ्यायची ? हे विशद करून सांगितले.
माधवी लता पुढे म्हणाल्या की, भारताला ‘सोने की चिडिया’ म्हटले जाते; कारण येथे श्रीमंत-गरीब, उच्च-नीच भेदभाव नाही; मात्र काही जण सरकार बनवण्याच्या नादात रावण बनत आहेत. त्यामुळे भारतातच मोगल निर्माण होत आहे.
ऐरोली विधानसभा मतदारसंघातील कोपरखैरणे सेक्टर – ८ येथील २५० मतदारांची नावे वगळण्यात आली असून त्यांचा अन्य ठिकाणच्या मतदारसूचीत समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्राची कुलदेवता श्री भवानीमातेच्या दर्शनाने १३ नोव्हेंबर या दिवशी तुळजापूर येथून ‘हिंदू जोडो’ यात्रेच्या जनजागृती मोहिमेला प्रारंभ झाला. ढोल, ताशे, डमरू आदी पारंपरिक वाद्यांचा गजर करत श्री भवानीमातेच्या आशीर्वादाने ‘हिंदू जोडो’ यात्रेच्या जनजागृतीला शुभारंभ झाला.
वारसा म्हणजे पूर्वसुरींकडून मिळालेल्या गोष्टी ! हा मिळालेला वारसा जपावा, त्यात आपल्या परीने भर घालावी आणि तो पुढच्या पिढीच्या हाती सोपवावा, ही झाली रीत !
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीचे साधारणत: ५० हून अधिक प्रस्तावही मान्य करण्यात आले आहेत. आतापर्यंत २ कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.