यादव यांच्या आवाहनाला लोकांनी केला होता विरोध
मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर फटाके न फोडण्याचा सल्ला देणारे अभिनेते राजपाल यादव यांनी आता यावरून क्षमा मागितली आहे. याविषयी त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात ते म्हणत आहेत की, २ दिवसांपूर्वी माझ्या एक्स खात्यावरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता, जो मी लगेच काढून टाकला. या व्हिडिओमुळे देशातील आणि जगातील कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यांची मी मनापासून क्षमा मागतो.
मैं दिल से माफ़ी मांगता हूँ🙏🏻
मेरा मकसद दिवाली की खुशियों को कम करना नहीं था…
दिवाली हमारे लिए खुशियों और रौशनी का पर्व है, और इसे सबके लिए खूबसूरत बनाना ही हमारा असली त्योहार है। आप सबको ढेर सारी शुभकामनाएँ और प्यार, चलिए मिलकर इस दिवाली को खास बनाते हैं 🪔🙏🏻 pic.twitter.com/OQPgSDyWTP— Rajpal Naurang Yadav (@rajpalofficial) October 31, 2024
राजपाल यादव यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत त्यांनी म्हटले होते की, फटाके फोडल्याने प्राणी घाबरतात आणि फटाक्यांमुळे वायूप्रदूषणही होते.
संपादकीय भूमिकामुळात असे आवाहन करण्याचे धाडस होतेच कसे ? अन्य धर्मियांना कुणी याविषयी आवाहन का करत नाही ? |