हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेमुळेच आनंदप्राप्ती शक्य !

‘बहुतांशी अन्य पंथीय पैशांची लालूच दाखवून, कपटाने किंवा बळजोरीने हिंदूंना त्यांच्या पंथात ओढतात; मात्र हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेने आनंदप्राप्ती होत असल्याने तिचे महत्त्व कळल्यावर सुजाण अन्य पंथीय हे हिंदु धर्माचे पालन करतात.’

अशा घटना हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे धर्मांध मुसलमानांनी मंदिरातील नवग्रहांच्या मूर्तींची तोडफोड केली. या घटनेमुळे लोकांनी मंदिराबाहेर जमून आक्रमणाचा निषेध केला. काही दिवसांपूर्वी धर्मांध मुसलमानांनी भाग्यनगरमधील मुथ्यालम्मा मंदिरावर आक्रमण ..

संपादकीय : कॅनडात हिंदू असुरक्षित !

भारतातील हिंदूंनी कॅनडातील हिंदूंना पाठिंबा दिला, तर ‘हिंदु सारा एक’ हा संदेश जगभरात जाईल !

…यंदाही फटाक्यांचा धूर !

फटाक्यांच्या दुष्परिणामांची जाणीव शाळा-महाविद्यालयांतून करून द्यायला हवी. दिवाळीला फटाके उडवण्यापेक्षा आध्यात्मिक दिवाळी साजरी करण्याचे ज्ञान पालकांनी आपल्या पाल्यांना करून द्यायला हवे.

आज ‘पांडवपंचमी’ आहे. त्या निमित्ताने…

‘देहाला विराम हा कधी ना कधी तरी द्यावाच लागतो’, हे ज्ञान पांडवांना त्या दिवशी झाले; म्हणून त्याला ‘ज्ञानपंचमी’, असेही म्हणतात आणि दिवाळीचा उत्सव सरत आला; म्हणून या दिवसाला ‘कडपंचमी’, असे म्हटले जाते.

अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्ष भारताला लक्ष्य करणारा !

डेमोक्रॅटिक पक्ष पाकधार्जिणा आणि मानव अधिकारावरून भारताला ‘टार्गेट’ (लक्ष्य) करणारा ठरला आहे. कमला हॅरिस राष्ट्राध्यक्षा झाल्या आणि त्या भारतीय वंशाच्या आहेत म्हणून फार मोठा भेद जाणवणार नाही.

मुले, काम, तारांबळ आणि उपाययोजना

दोन मुलांची आई आणि वैद्य या नात्याने काही गोष्टी मला जाणवल्या ते येथे देत आहे.

उपाशीपोटी व्यायाम करावा का ?

रिकाम्यापोटी व्यायाम केल्याने अधिक प्रमाणात चरबी न्यून (कॅलरीज् बर्न) होत असली, तरी लवकर थकवा येऊन व्यायामाची एकूण फलनिष्पत्ती न्यून होऊ शकते.

साम्राज्यवादापासून समानतेकडे…!

भारताने अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटन या प्रमुख जागतिक शक्तींशी धोरणात्मक भागीदारी मजबूत केली आहे, ज्यांनी भारताच्या सुरक्षा परिषदेतील कायम सदस्यत्वाला पाठिंबा दर्शवला आहे.

दाक्रा (बांगलादेश) येथे घडलेले भयावह हत्याकांड !

बांगलादेशामध्ये हिंदूंची झालेली नृशंस हत्याकांडे जगासमोर आणून तेथील हिंदूंना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !