फर्मागुढी (गोवा) येथील आयआयटी संकुलात बाँब ठेवल्याचा खोटा संदेश
फर्मागुढी, फोंडा येथील आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था) परिसरात बाँब असल्याची धमकी मिळाल्यानंतर संकुलातील ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना तेथून बाहेर काढण्यात आले.
फर्मागुढी, फोंडा येथील आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था) परिसरात बाँब असल्याची धमकी मिळाल्यानंतर संकुलातील ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना तेथून बाहेर काढण्यात आले.
‘देवाचे दास्यत्व हे मंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान इत्यादी पदांपेक्षाही मोठे आहे !’
नोकरी घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी सोमवारपर्यंत (१८ नोव्हेंबरपर्यंत) निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग न नेमल्यास राज्यभर आंदोलन करण्याची चेतावणी काँग्रेसने दिली आहे. पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या नेत्यांनी ही चेतावणी दिली.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे झारखंड प्रसाराचे दायित्व असणारे गुलाम अहमद मीर यांनी त्यांचे सरकार आल्यावर घुसखोरांनाही गॅस सिलिंडर देऊ, अशी घोषणा केली.
‘घुसखोरमुक्त मुंबई’साठी छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन भारताने घुसखोरांचे षड्यंत्र उद्ध्वस्त करणे हेच कालसुसंगत !
उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस या पिकाला अतीवृष्टी, परतीचा पाऊस अन् अवेळी पडणार्या पावसाचा फटका बसला आहे. दक्षिणेत ईशान्य मोसमी वार्याचा जोर वाढल्यामुळे दक्षिण कर्नाटकातील कापूस पीक धोक्यात आले आहे.