धर्म बुद्धीच्या पलीकडे आहे, हे ज्ञात नसलेले बुद्धीप्रामाण्यवादी !
‘बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे धर्मद्रोही; कारण धर्म बुद्धीच्या पलीकडचा आहे, तरी बुद्धीप्रामाण्यवादी त्याला बुद्धीच्या स्तरावर आणण्याचा प्रयत्न करतात !’
‘बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे धर्मद्रोही; कारण धर्म बुद्धीच्या पलीकडचा आहे, तरी बुद्धीप्रामाण्यवादी त्याला बुद्धीच्या स्तरावर आणण्याचा प्रयत्न करतात !’
अकोला (महाराष्ट्र) येथे काँग्रेसचे साजिदखान पठाण निवडून आल्याचे समजताच तेथील मुसलमानांनी रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या अंमलदारांवर हात उचलला. त्यांच्या अंगावरही ते सर्व जण धावून गेले.
हिंदूंनीही संघटित होऊन मशिदींच्या तावडीतून मंदिरांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वक्फ बोर्ड कायद्याद्वारे अनेक हिंदूंची भूमी, देवस्थाने अशांवर स्वतःचा अधिकार सांगण्यास मुसलमानांनी प्रारंभ केला आहे.
शास्त्र आणि परंपरांची मोडतोड करत अन् प्रयागराज महाकुंभाला कलंकित करत, धर्मद्रोह्यांचे असे अधर्म पाखंड समोर येत आहेत. यापासून सावध रहायला हवे.
माझी आवड विचाराल, तर ती एकच आहे की, सर्वांनी मनापासून नामस्मरण करावे आणि रामाला कधीही विसरू नये. ही माझी आवड सर्वांना मुक्त कंठाने सांगत जावी.’
आपली सगळी व्रते संयमाचे शिक्षण देण्यासाठी निर्माण झाली, हे लक्षात येत नाही. ही व्रते चालू असतांनाच ती कधी संपायची, याची वाट पहाण्याची सवय लागली आहे.
शी जिनपिंग यांनी स्वतःला ‘सुपर माओ’ म्हणून सादर करण्याच्या त्यांच्या इच्छेतून निर्माण केलेल्या अविश्वासामध्ये कोणतीही मोठी सुधारणा करण्याच्या दृष्टीने हे पाऊल पुष्कळ लहान आहे.
बंधूनो, आपण सर्वजण सतत कार्य करूया, ही काही झोप घेण्याची वेळ नाही ! भारताचे भविष्य आपल्याच कार्यावर अवलंबून आहे. भारतमाता आपल्याकडे मोठ्या आशेने पहात आहे.
पाकला भारताविरोधात रोखायचे असेल, तर त्याच्या बलस्थानांवर आक्रमणे करून त्याचे कंबरडे मोडायला हवे !
२५ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘आसामप्रमाणे मुंबईत घुसखोरीच्या धोक्याची शक्यता, घुसखोरांमुळे मुंबईची होत असलेली हानी आणि हिंदूंनी सुरक्षित मुंबई आणि सुरक्षित भारत यांसाठी प्रयत्न करावा’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.