एकल प्लास्टिकचा वापर करणार्या ७ व्यापार्यांकडून ४५ सहस्र रुपये दंड वसूल
शहरामध्ये एकल वापर प्लास्टिकचा वापर करतांना आढळणारी आस्थापने, संस्था आणि नागरिक यांवर आरोग्य विभागाच्या वतीने दंडात्मक कांरवाई करण्यात येणार आहे.
शहरामध्ये एकल वापर प्लास्टिकचा वापर करतांना आढळणारी आस्थापने, संस्था आणि नागरिक यांवर आरोग्य विभागाच्या वतीने दंडात्मक कांरवाई करण्यात येणार आहे.
एखाद्या वस्तूची ऑनलाईन विक्री चालू झाली की स्वस्तात चांगली वस्तू विकत घेण्याकडे प्रत्येकाचा कल असतो; मात्र खोटी विज्ञापने दाखवून अनेक ‘हॅकर्स’ त्यांचे अधिकोष खाते रिकामे करू शकतात.
हिंदु देवस्थानांच्या भूमी आणि मालमत्ता यांवर दावा ठोकणारा वक्फ कायदाच रहित करणे आवश्यक !
जगातील अनेक देशांच्या मोठ्या नेत्यांनी ३० ऑक्टोबर या दिवशी दिवाळी साजरी केली आणि शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या ‘व्हाईट हाऊस’मध्ये दिवाळी साजरी केली जात आहे.
हिंदु धर्मीय कधीही अन्य धर्मियांच्या श्रद्धांची खिल्ली उडवत नाहीत; मात्र अन्य धर्मीय विशेषतः ख्रिस्ती आणि ख्रिस्ती मिशनरी हिंदूंच्या श्रद्धांची खिल्ली उडवतांना दिसतात. अशांवर कारवाई होत नसल्याने ते उद्दाम झाले आहेत. अशांना योग्य शिक्षा होण्यासाठी हिंदूंनी केंद्र आणि राज्य सरकारांवर दबाव आणणे आवश्यक आहे !
बांगलादेशाच्या ध्वजावर इस्कॉनचा भगवा ध्वज फडकावल्याचा आरोप ! इस्लामी बांगलादेशी सरकारकडून हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यासाठी प्रयत्न केले जाणे, यात काय आश्चर्य ?
‘श्रीरामाची अयोध्या इतकी विलक्षण का आहे ? त्यात असे काय विशेष आहे की, ते जपण्यासाठी असंख्य हिंदूंनी स्वत:चे सर्वस्व पणाला लावले ?’, या प्रश्नांची उत्तरे ‘अद्भुत अयोध्या : प्रभु श्रीराम की दिव्य नगरी’ या पुस्तकात देण्यात आली आहेत.
हिंदूंच्या मुळावर उठलेल्या ‘वक्फ कायद्या’ला आता प्राणपणाने विरोध केला पाहिजे. हिंदूंनो, केंद्र सरकारला जनभावनेचा विचार करून वक्फ बोर्ड विसर्जित करावाच लागेल, अशी तुमची पत निर्माण करा !
देहलीत काही ठिकाणी हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने (‘एक्यूआय’ने) ४०० एककाची पातळी ओलांडली आहे.
हिंदूंच्या नावाने संघटना स्थापन करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचाच प्रयत्न अमेरिकेची ही संघटना करत आहे, असेच यातून लक्षात येते ! या संघटनेच्या मागे भारतविरोधी अमेरिकी सरकार आहे का ? याचा शोध घेणे आवश्यक आहे !