Pandharpur Kartik Yatra : वारकर्‍यांच्या सुरक्षेसाठी १ सहस्र ६२५ पोलीस अधिकारी तैनात

वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी, तसेच चोरी रोखण्यासाठी ‘माऊली स्क्वॉड’ची स्थापन करण्यात आली असून यामध्ये वारकरी आणि नागरिक यांच्या वेशात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी दिली.

‘एक्सेल’ आस्थापनावर दूषित पाणी नाल्यात सोडण्याचा गंभीर आरोप !

‘श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे पाणी दूषित होते’, असे म्हणणारी कथित पर्यावरणवादी मंडळी आता गप्प का ?
जनतेला मागणी करण्याची वेळ का येते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?

‘एक देश एक निवडणूक’ हे अनेक समस्यांवर उपाय ! – डॉ. उदय निरगुडकर, ज्येष्ठ पत्रकार

सांगली – अवेळी आणि मुदतपूर्व घेतल्या जाणार्‍या निवडणुकांमुळे विकासाला खीळ बसत आहे. टक्केवारी आणि बेरजेच्या राजकारणामुळे निर्माण होणारे अनेक प्रश्न आज आपल्या देशासमोर उभे आहेत. ‘एक देश एक निवडणूक’मधून या समस्यांवर उपाय मिळेल, असे प्रतिपादन  डॉ. उदय निरगुडकर यांनी केले. ते ‘लायन्स क्लब ऑफ सांगली सिटी’च्या वतीने आयोजित ‘सजग रहो अंतर्गत’ मतदार जागृती व्याख्यानात बोलत … Read more

समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिल्यावरून ब्रिगेडी मंडळींना पोटशूळ !

यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि ब्रिगेडी इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.

स्वराज्य घडवणार्‍या महाराजांचा महाराष्ट्र आता जातीपातींमध्ये वाटला गेला आहे ! – राज ठाकरे

पुण्यामध्ये कोथरूड आणि कसबा विधानसभा मतदारसंघांतील मनसे उमेदवारांसाठी ९ नोव्हेंबर या दिवशी जाहीर सभा घेतल्या. या वेळी त्यांनी आरक्षण आणि जातीच्या राजकारणाच्या सूत्राला हात घालत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.

Hindu And Sikh Condemned Temple Attack :  देहलीतील कॅनडाच्या दूतावासाबाहेर हिंदु आणि शीख संघटनांकडून निदर्शने

‘हिंदू आणि शीख एकत्र आहेत’ आणि ‘भारतीय लोक कॅनडातील मंदिरांची विटंबना सहन करणार नाहीत’, असे फलक आंदोलक करणार्‍यांच्या हातात होते.

मशिदींवरील भोंग्यांचा लोकांना त्रास, त्याकडे धर्म म्हणून बघू नका !

‘मुंबई तक’ या डिजिटल वाहिनीवरील मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केले. या वाहिनीचे संपादक साहिल जोशी यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली.

संतप्त वारकरी संप्रदायाची महाविकास आघाडी समवेत रहाणार नसल्याची भूमिका !

महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी संतपिठाच्या संचालकांचा इतिहास, पात्रता तपासण्याचे केलेले विधान

‘Good Flippin Burgers’ : बर्गरमध्ये म्हशीच्या मांसाचा वापर; हिंदूंच्या विरोधानंतर दुकान बंद !

राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा असतांना म्हशीचा मांसाचा वापर केला जाणे संतापजनक ! असा प्रकार करणार्‍या दुकानांवर कायमची बंदी आणायला हवी !

Awami League party march thwarted :  बांगलादेशात शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या मोर्चाला सरकारचा विरोध

बांगलादेशात अंतरिम सरकार लोकशाही नाही, तर हुकूमशाही राबवत आहे. याविरोधात जागतिक समुदाय गप्प आहे. यातून लक्षात येते की, बांगलादेशात अस्थिरता आणि अशांतता रहावी, अशीच त्यांनी इच्छा आहे !