काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर महिला आघाडीच्या उपनेतेपदाचे दायित्व सोपवले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर महिला आघाडीच्या उपनेतेपदाचे दायित्व सोपवले.
३० ऑक्टोबर या दिवशी चिंचवडमधील ‘प्रेमलोक पार्क’ येथील नाल्याजवळ हा प्रकार उघडकीस आला.
काँग्रेसचे नेते आणि मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष रवी राजा यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या वेळी ते बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कवठे-महांकाळ विधानसभा मतदारसंघात तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर्.आर्. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी उमेदवारी आवेदन भरले आहे.
नागपूर येथील हिंगणा तालुक्यात वेणा नदीच्या काठालगत ८०० आधारकार्ड फेकून दिलेली आढळली आहेत. पोलिसांनी ती कह्यात घेतली असून पुढील कार्यवाही चालू केली आहे.
‘मुलांनी श्रीमंत बापाची संपत्ती उधळून लावावी, तसे हिंदूंनी केले आहे. सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांपासून चालत आलेल्या हिंदु धर्मातील ज्ञानाला तुच्छ लेखून हिंदु धर्माची स्थिती केविलवाणी केली आहे.’
कर्नाटकातील सिंदगी शहरात विरक्त मठाची संपत्ती आता वक्फ संपत्ती बनली आहे. ‘सर्वे क्रमांक १०२०’मधील मालमत्तेला ‘वक्फ बोर्डा’ने कब्रस्तान म्हणून नोंदवले आहे.