रशियाच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र आक्रमणानंतर युक्रेनची संसद बंद
रशियाने युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्रे डागल्यानंतर युक्रेनची संसद बंद करण्यात आली आहे. खासदारांना त्यांच्या कुटुंबियांना कीव शहरापासून दूर ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.
रशियाने युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्रे डागल्यानंतर युक्रेनची संसद बंद करण्यात आली आहे. खासदारांना त्यांच्या कुटुंबियांना कीव शहरापासून दूर ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.
न्यायालयाने सांगितले की, वक्फ बोर्ड किंवा अधिकारी यांनी दिलेले विवाह प्रमाणपत्र कोणत्या अधिकृत हेतूसाठी वैध प्रमाणपत्र म्हणून वापरले जाऊ शकते ?, हे समजणे कठीण आहे.
जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील शाळगाव बोंबाळेवाडी येथील औद्योगिक वसाहतमधील (एम्.आय.डी.सी.) म्यानमार केमिकल आस्थापनातून मोठ्या प्रमाणावर विषारी वायूगळती झाल्याने २ महिलांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर घायाळ झाले आहेत.
गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये गोध्रा रेल्वे स्थानकावर आलेल्या ‘साबरमती एक्सप्रेस’मधील कारसेवकांनी भरलेल्या डब्याला मुसलमानांनी आग लावली होती. यात ५८ कारसेवकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता.
प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत आणि सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाण दिन २४ नोव्हेंबर म्हणजे कार्तिक कृष्ण नवमी या दिवशी आहे.
प्रत्येक मंदिर सनातन धर्मप्रसाराचे केंद्र झाल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यास वेळ लागणार नाही, हे हिंदूंनी जाणावे !
जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मुरगांव येथील सरपंच मारोती गेडाम (वय ५० वर्षे) यांनी तक्रारदाराच्या रस्ता बांधकामाच्या धनादेशावर स्वाक्षरी करून देण्याच्या कामासाठी ७५ सहस्र रुपयांची लाच घेतली.
राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या की, वसाहतवादी राजवटीने केवळ आपल्या सांस्कृतिक परंपरांना विकृत केले नाही, तर त्यांनी आपली सामाजिक रचना उद़्ध्वस्त केली. त्यांनी आपल्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रणालींवर आघात केले;..
विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचे निकाल घोषित करण्यात आल्यावर येथे शहरात विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यास पोलीस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.
‘‘नवज्योत कौर यांच्यावर यमुनानगर येथे उपचार चालू होते. तेथील डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले होते की, त्यांची बरे होण्याची केवळ ५ टक्के शक्यता आहे. अमेरिकेतील एका डॉक्टरांनी स्पष्ट शब्दांत ‘नो चान्स’ (जगण्याची शक्यता नाही) असे म्हटले होते. ‘आयुर्वेदाने माझ्या पत्नीला नवीन जीवन दिले आहे’, असे सिद्धू यांनी सांगितले.