दीपावलीच्या निमित्ताने तुळजापूर येथील श्री भवानीदेवीची करण्यात आलेली विशेष अलंकार महापूजा
श्री भवानीदेवीची करण्यात आलेली विशेष अलंकार महापूजा
श्री भवानीदेवीची करण्यात आलेली विशेष अलंकार महापूजा
मुख्य शिखरानंतर परिसरातील इतर देवतांपुढे काकडा फिरवून पितळी उंबर्यावर कापूर लावून देवीचा मुख्य गाभारा उघडला जातो. सनईचा मंद सूर आणि गायन सेवा अशा वातावरणात हा सोहळा होतो. त्यानंतर देवीची पहाटे काकड आरती होते.
भारतीय हिंदूंनो, ‘इस्लाम’ नावाची राजकीय विचारसरणी अशा प्रकारे तुम्हाला गेली १ सहस्र ४०० वर्षे लक्ष्य करत आहे. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष करू नका, असे आम्ही आपणास आवाहन करतो. अन्यथा तुम्हालाही लवकरच अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागेल, हे विसरू नका !
मोकाट कुत्र्यांमुळे निर्माण होणार्या अशा गंभीर समस्यांवर प्रशासन वेळीच उपाययोजना का काढत नाही ?
‘इतर धर्म भीती अथवा लालूच दाखवून परधर्मियांना आपल्या धर्मात खेचतात, तर हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेमुळे आनंदप्राप्ती होत असल्याने इतर धर्मीय हिंदु धर्माकडे आपोआप आकर्षित होतात.’
हिंदूंना स्वत:चे शत्रू कळले तरी त्यांचे डावपेच न कळल्याने हिंदु समाजाची हानी होत आहे !
रस्त्यांवर अधिक प्रमाणात वाहने धावत आहेत, महासागर आणि जलमार्ग ओलांडून अधिक जहाजे जात आहेत, अधिक विमाने आकाशात उड्डाण करत आहेत. याउलट दुसरीकडे प्लास्टिक कचरा, ई-कचरा, हरितगृह वायू, तसेच गंजलेल्या धातूच्या ‘स्क्रॅप’च्या विळख्यात, दरम्यान निसर्गमाता गुदमरलेली, विखुरलेली आणि स्तब्ध झाली आहे…
स्थानिक लोकप्रतिनिधी मतांसाठी अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करतात का ?