उदगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे कृष्णा नदीच्या पुलावरून वाहन कोसळून ३ ठार, तर ३ गंभीर घायाळ !
कोल्हापूर रस्त्यावरील उदगावजवळील कृष्णा नदीच्या पुलावरून चारचाकी वाहन खाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३ जण ठार, तर ३ जण गंभीर घायाळ झाले आहेत. ही घटना २८ नोव्हेंबरला घडली.