लंडनमधील अमेरिकेच्या दूतावासाजवळ सापडला संयशास्पद खोका

येथील नाईन एल्म्स परिसरात असणार्‍या अमेरिकेच्या दूतावासाजवळ संशयास्पद खोका सापडल्याच्या वृत्तानंतर खळबळ उडाली होती.

पश्चिम महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीचे निकाल

पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचे वर्चस्व !

पाकिस्तानलाही नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्याची आवश्यकता !

पाकिस्तानमध्ये मोदी यांच्यासारखे नेते का जन्माला येत नाहीत, याचा अभ्यास तरार करतील का ?

२५ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय  

भाजपचे ज्येष्ठ नेते असणारे माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि इतर यांनी राज्यघटनेतील प्रस्तावनेत असलेले ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे.

महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीचे निकाल

मतदानासमवेतच प्रत्येक वेळी हिंदूंनी संघटितपणा दाखवल्यास संघटित शक्तीचा विजय होईल !

(म्हणे) ‘देवही मद्य म्हणजे सोमरस यांचे सेवन करायचे; परंतु तुम्ही दूध प्या !’ – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

सोमरस म्हणजे मद्य, हे सिद्धरामय्या यांना कुणी सांगितले ? तोंड आहे म्हणून काही बरळणारे शुद्धीत आहेत का ? कि तेही काही सेवन करून बोलत आहेत, अशी शंका मनात येते !

Victory Of Hindus Power : हिंदूंनी एक बोट दाबलं, तर सरकार आलं; वज्रमूठ केली, तर हिंदु राष्ट्र निश्‍चित ! – हिंदु जनजागृती समिती

अनेक साधू-संत, हिंदुत्वनिष्ठ संघटना, आध्यात्मिक संस्था, सामाजिक संस्था आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी संघटितपणे मेहनत घेत जागृती केली होती. त्यामुळे हा हिंदूंच्या संघटित शक्तीचा विजय आहे. या विजयासाठी आम्ही आगामी हिंदुत्वनिष्ठ सरकारचे अभिनंदन करत आहोत.

बांगलादेशात १ लाखाहून अधिक हिंदूंनी रस्त्यावर उतरून केले आंदोलन !

यातून बांगलादेशातील हिंदूंची स्थिती काय आहे, हे लक्षात घ्या ! अशा हिंदूंना भारतातील हिंदू आणि त्यांच्या संघटना यांनी साहाय्य करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन कृतीशील होणे आवश्यक आहे !

Maharashtra Jharkhand Assembly Polls : ‘एक्झिट पोल’चे अंदाज पुन्हा फोल !

लोकसभेच्या मतदानोत्तर चाचण्या असोत कि कोणत्याही विधानसभेच्या, वारंवार दिसणारा हा भेद आता या चाचण्यांच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहे, अशी चर्चा सामाजिक माध्यमांत होतांना दिसत आहे.

Now “JAY SHRIRAM” : आता ‘अल्लाहू अकबर’ नाही, जय श्रीराम ! – नितेश राणे, भाजप

‘‘हे धर्मयुद्ध आहे.’’ ही ‘भगवा विरुद्ध फतवा’ अशी लढाई होती. आता भगवाधार्‍यांचे राज्य आले. आता कानाकोपर्‍यात ‘अल्लाहू अकबर’ नाही, तर ‘जय श्रीराम’ ऐकायला मिळणार !