अखेर सांगली येथील वटवृक्षाच्या कट्ट्यावरील ‘मॉडर्न चिकन ६५’चे अनधिकृत खोके महापालिकेने हटवले !
वटपौर्णिमेला शेकडो महिलांकडून वटवृक्षाची मनोभावे पूजा ! हिंदुत्वनिष्ठांनी पाठपुरावा केला नसता, तर हा वटवृक्ष मुक्त झालाच नसता !
वटपौर्णिमेला शेकडो महिलांकडून वटवृक्षाची मनोभावे पूजा ! हिंदुत्वनिष्ठांनी पाठपुरावा केला नसता, तर हा वटवृक्ष मुक्त झालाच नसता !
आम्ही सनातन धर्मापासून लांब गेलेल्या एकेका व्यक्तीला स्वधर्मात परत आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे एकेक मंदिर उभारण्याचे पुण्य आम्हाला मिळते, या भावनेतून कार्य आरंभले आहे.
हिंदुत्वनिष्ठांचा दबाव आणि प्रशासनाची ठाम भूमिका यांचा परिणाम ! यांमुळे १७ जून या दिवशी विशाळगडावर ‘बकरी ईद’ला पशूबळी दिला गेला नाही. त्यामुळे गडाचे पावित्र्य जपले गेले !
ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी भव्य मोर्चा काढण्याची दिली होती चेतावणी
मंदिर सरकारीकरणाच्या दुष्परिणामांविषयी केवळ चर्चा न करता यावर कायदेशीरदृष्ट्या लढा देणार्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे हे मोठे यश आहे.
हिंदूंचे यश ! हा मंदिराच्या भक्तांचा मोठा विजय आहे, असे मंदिर कार्यकर्ता टी.आर्. रमेश यांनी म्हटले आहे.
रावणरूपी काँग्रेसला श्रीरामाचे वावडे आहे, हे जगजाहीर असल्यानेच काँग्रेस सरकारने रामनवमीच्या मिरवणुकीला अनुमती नाकारली आहे. ज्या हिंदूंनी काँग्रेसला सत्तेवर बसवले आहे, त्यांना हे मान्य आहे का ?
हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा आणि समविचारी संघटना यांच्या वतीने संयुक्तरित्या राबवलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहिमेची यशस्वी सांगता ३० मार्च या दिवशी करण्यात आली.
याची माहिती मुख्य हिंदु पक्षकार ‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि सिद्धपीठ माता शाकुम्भरी पीठाधीश्वर भृगुवंशी आशुतोष पांडेय यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली.
उत्तर कन्नड जिल्ह्यामधील भटकळ तालुक्यातील गुंडी गावात भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी श्री हनुमानाचा ध्वज पुन्हा फडकवाला आणि वीर सावरकर यांचा फलक पुन्हा लावला.