Nitesh Rane On Shri Krishna Janmabhoomi : अयोध्या मिळवली, आता श्रीकृष्णभूमीही मिळवणार ! – नितेश राणे, मत्सव्यवसाय आणि बंदरे मंत्री
जे आमचे आहे, ते आम्हाला मिळाले पाहिजे आणि त्यावर आमचा अधिकार आहे. येथील इंच न् इंच भूमी आमची आहे. अयोध्या मिळवली आणि आता श्रीकृष्णभूमीही मिळवणार, असा विश्वास मत्सव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.